Club Natural Fit

Club Natural Fit Health & Wellness Center in Ahmednagar

नियमित व्यायाम केल्याने मेंदू होतो तल्लख; अशी वाढवा कार्यक्षमताचुकीच्या सवयी आणि दिनचर्येमुळे मेंदूतल्या पेशी नष्ट होतात...
29/05/2019

नियमित व्यायाम केल्याने मेंदू होतो तल्लख; अशी वाढवा कार्यक्षमता
चुकीच्या सवयी आणि दिनचर्येमुळे मेंदूतल्या पेशी नष्ट होतात. मेंदू स्ट्राँग म्हणजेच तल्लख ठेवण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करायला हवा.

जंक फूड ठेव दूर - दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात जर तुम्ही सँडविच, स्नॅक्स, समोसे तसंच चायनीज खात असाल तर ही सवय ताबडतोब बंद करा. जंकफूड हे मेंदूतील पेशींसाठी जास्त धोकादायक ठरतात.

अनावश्यक ताण - जेव्हा तुमची स्ट्रेस लेव्हल नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा तुमच्या मेंदूत कोर्टिसोल नावाचं एक रसायन तयार होतं. ज्यामुळे मेंदूतल्या पेशी नष्ट होतात. म्हणून शक्यतोवर आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
भरपूर झोप - मेंदू तल्लख आणि कार्यक्षण ठेवायचा असेल तर तुमची पुरेशी झोप होणं आवश्यक आहे. झोप पूर्ण न होण्याची अनेक कारणं असली तरी त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. मेंदू तल्लख ठेवायचा असेल तर पुरेशी झोप घ्या.

पौष्टिक आहार - प्रक्रिया केलेल्या अन्नामधील घटक तुमच्या मेंदूतल्या पेशींच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पोषक तत्त्व असलेला आहार तुम्ही घ्यायला हवा.

अति मद्यप्राशन - मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तीचं स्वतःवर अजिबात नियंत्रण राहत नाही. अति मद्यप्राशनामुळे सर्वात जास्त ब्रेन सेल्स डॅमेज होतात. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता उत्तम ठेवण्यासाठी ही सवय ताबडतोब बदलायला हवी.

पाण्याची कमतरता - शरीराच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या मेंदूला पाण्याची सगळ्यात जास्त गरज असते. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर मेंदूतील पेशींवर त्याचा परिणाम होतो. पाण्याअभावी मेंदूतल्या पेशी मृत पावतात.

नियमित व्यायाम - नियमित व्यायाम केल्याने मेंदूला जास्त होणारा रक्तपुरवठा होतो. वेगाने चालणे हा मेंदूसाठी सर्वात फायदेशीर व्यायाम आहे. यामुळे केवळ तुमची स्ट्रेस लेव्हलच कमी होत नाही. मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात.

रहा फिट ...नॅचरली !*
Natural Fit
7972869009,9370811614
#वेट #मॅनेजमेंट , & .
, ..

*वजन घटवा व टिकावा!*आपल्याला खडतर व्यायाम व नानाविध डायचा कंटाळा आला आहे का? आता अधिक प्रोग्रॅम करण्याची गरज नाही आमची व...
10/05/2019

*वजन घटवा व टिकावा!*
आपल्याला खडतर व्यायाम व नानाविध डायचा कंटाळा आला आहे का?
आता अधिक प्रोग्रॅम करण्याची गरज नाही आमची वेलनेस कोच ची टीम आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करेल व सहकार्य करेल

*आमच्या प्रोग्राम ची ठळक वैशिष्ट्ये*
▶ खास आपल्या जीवनशैलीला अनुसरून आहे
▶ आपल्या मेटाबोलिजम ला अनुसरून आहार नियोजन
▶ सर्व वयाच्या वजनाच्या व्यक्तींकरता घरी करण्याजोगे व्यायाम प्रकार
▶ कोणतेही क्रॅश डाएट व खडतर व्यायाम नाही
▶ दर आठवड्याला तपासणी वैयक्तिक मार्गदर्शन व सहकार्य
*कशी सुरुवात करावी?*
आम्हाला अपॉइंटमेंट करता या क्रमांकावर फोन करा संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या व आपल्या शंकांचे निरसन करा तयारी असल्यास आमचा सहा दिवसांच्या ट्रायल प्रोग्राम ने सुरुवात करा
Club Natural Fit
M.9370811614/ 7972869009

11/04/2019
Happy Womans Day
07/03/2019

Happy Womans Day

रहा फिट ...नॅचरली !  Natural Fit7972869009,9370811614 #वेट  #मॅनेजमेंट ,  &  .    ,    ..
24/02/2019

रहा फिट ...नॅचरली !

Natural Fit
7972869009,9370811614
#वेट #मॅनेजमेंट , & .
, ..

रहा फिट ...नॅचरली !महिलांसाठी धावणे हा आदर्श व्यायामप्रकारआपले शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची गरज असते. बि...
09/02/2019

रहा फिट ...नॅचरली !

महिलांसाठी धावणे हा आदर्श व्यायामप्रकार
आपले शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची गरज असते. बिझी शेड्यूलमधून धावण्यासाठी रोज अगदी ३० मिनिटे काढली तरी आपण निरोगी जीवनशैलीचा आणि पयार्याने तंदुरुस्तीचा पाया रचू शकतो. धावण्यामुळे महिलांची प्रजननक्षमता वाढते. गर्भधारणेसाठी व्यायाम आणि धावणे हे खूप महत्त्वाचे आहे. सध्या महिलांत अनियमित पाळीचे प्रमाण वाढले आहे. या महिलांनी नियमित व्यायाम केला आणि त्यात धावण्याचा समावेश ठेवला, तर त्यांना अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. मनुष्याने आपले शरीर नेहमी निरोगी ठेवले, तर त्याच्यात कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती निर्माण होते. धावणे हा सर्वांगसुंदर असा व्यायामप्रकार आहे. त्यामुळे तुम्हाला सोसायटीतील स्वीमिंग पूल, जिममध्ये जाता आले नाही किंवा खेळ खेळायला जमले नाही, तरी धावण्यासाठी थोडा वेळ काढा.
रहा फिट ...नॅचरली !
Natural Fit
7972869009,7028140051
#वेट #मॅनेजमेंट , & .
, ..

रहा फिट ...नॅचरली !  Natural Fit7972869009,7028140051 #वेट  #मॅनेजमेंट ,  &  .    ,    ..
04/02/2019

रहा फिट ...नॅचरली !

Natural Fit
7972869009,7028140051
#वेट #मॅनेजमेंट , & .
, ..

Address

Bolhegaon Fata Ahmednagar
Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 7am - 11am
5pm - 7pm
Tuesday 7am - 11am
5pm - 7pm
Wednesday 7am - 11am
5pm - 7pm
Thursday 7am - 11am
5pm - 7pm
Friday 7am - 11am
5pm - 7pm
Saturday 7am - 11am
5pm - 7pm
Sunday 7am - 11am

Telephone

7972869009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Club Natural Fit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Club Natural Fit:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram