25/08/2025
Many Congratulations 💐 Mr. Atul Bobade Sir for fantastic 25Kg weight loss. ✌️💪
तुमचे खूप खूप अभिनंदन 🎉 तुम्ही एक अविश्वसनीय टप्पा गाठला आहे - २५ किलो वजन कमी करून , पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, निरोगी, आनंदी आणि energetic आयुष्य तुम्हाला मिळाले आहे.
तुमची ही journey सिद्ध करते की सातत्य आणि योग्य मार्गदर्शन, योग्य आहार अणि तुमची या fit अणि healthy आयुष्याकडे बघण्याची मानसिकता यामुळे हे साध्य झाले आहे 😊
तुमच्या प्रवासाचा आम्ही कोच म्हणुन भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे आणि तुम्ही आता इतर अनेकांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान आहात!”
🤩🤩💯