12/01/2020
उच्च रक्तदाब किंवा हाय बीपी चा त्रास असणारे रुग्ण आज घरोघरी आढळतात ,खरे तर हा आजार म्हणजे निव्वळ आपल्या अयोग्य जीवनशैली किंवा चुकीच्या सवयींमुळे झालेला त्रास असतो.आहारावरील नियंत्रण , आहारातील बदल, व रोजचा व्यायाम या काही सोप्या उपायांनी हा त्रास आटोक्यात आणता येतो व बरा ही करता येतो. त्यासाठी चे उपाय खालील फोटो मध्ये दिलेले आहे .