Happy To Help health Community

Happy To Help health Community Happy To Help Health Community
1 तास आरोग्यासाठी
आमची हेल्थ कम्युनिटी दररोज एक मोफत आरोग्य शबीर घेते

सर्व प्रकारचे दागिने, साडी तुम्हाला आमच्याकडे मिळतील, उत्तम quality आणि कमी दरात

मैत्रिणींनो माझ्याकडे सर्व प्रकारचे महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने आहेत ज्या मैत्रिणींना reselling करून आपली नवीन ओळख तया...
19/08/2024

मैत्रिणींनो माझ्याकडे सर्व प्रकारचे महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने आहेत
ज्या मैत्रिणींना reselling करून आपली नवीन ओळख तयार करायची आहे त्यांनी नक्की माझा ग्रुप जॉईन करा
अतिशय रिजनेबल रेट आहेत तेही सरळ manufacturer आणि brand owner कडून

*Group fakt reselling sathi ahet customer ne direct msg kara group join karu naye*

*Cash on delivery not available*

*Online payment only*

साडी कलेक्शन
रेसेलर ग्रूप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/EP4vwnsfQGkC60xkR9siX0

महाराष्ट्रीयन साज Jewellery group

https://chat.whatsapp.com/GeipU3L33Y7HmKvSTyerfb

WhatsApp Group Invite

ह्ये आहेत आमच्या हेल्थ कम्युनिटी मध्ये ( आरोग्य परिवारात) आलेले अनुभव आणि अभिप्राय तुम्ही सुद्धा याचा भाग बनून आपले आरोग...
12/09/2023

ह्ये आहेत आमच्या हेल्थ कम्युनिटी मध्ये ( आरोग्य परिवारात) आलेले अनुभव आणि अभिप्राय तुम्ही सुद्धा याचा भाग बनून आपले आरोग्य सुधारू शकता.

आरोग्य सल्लागार
करुणा अनुप म्हेत्रे
7397865616

27/08/2023

Happy To Help Health Community

1 तास आरोग्यासाठी

आमची हेल्थ कम्युनिटी दररोज एक तास ऑनलाइनच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य, निरोगी, सुंदर, आनंदी कसे करता येईल याबद्दल माहिती देत आहे, तेही पुर्णपणे मोफत. आपण ही यामध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर आम्हाला संपर्क करा.

https://wa.me/+919702627776

https://wa.me/+917397865616

नमस्कार सर्वांनामी करुणा अनुप म्हेत्रे Happy To Help हेल्थ कम्युनिटी मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते, आमच्या कम्यु...
21/08/2023

नमस्कार सर्वांना

मी करुणा अनुप म्हेत्रे Happy To Help हेल्थ कम्युनिटी मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते, आमच्या कम्युनिटी मध्ये दररोज सकाळी 8 ते 9 आणि संध्याकाळी 8 ते 9 असे एक तास मोफत हेल्थ सेमिनार घेतले जातात, जिथे आम्ही ऑनलाइनच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य, निरोगी, सुंदर, आनंदी कसे करता येईल व वजन कमी करणे/वाढवणे/ नियंत्रणात ठेवणे याबद्दल माहिती देत आहोत, प्रत्येक घरामध्ये एक तरी व्यक्ती बीपी किंवा Diabetes (मधुमेह), या आजाराने त्रासलेले पाहायला मिळतो, याचे मूळ कारण वाढलेले वजन वाढलेला पोटाचा घेर, त्यामुळे आज आमच्या Happy To Help हेल्थ सेशन मध्ये "बेली फॅट कमी कसा करायचा" या विषयावर माहिती दिली जाणार आहे, आपण आपल्या जीवनशैली मध्ये चांगले बदल करून 80%Nutrition, 20% workout या द्वारा आपले वजन नियंत्रणात ठेऊन या आजारावर मात कसे करू शकतो, किंवा भविष्यात आपल्याला वजन वाढल्यामुळे मोठ मोठे आजार होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला आजच्या सेशन मध्ये पाहायला/ऐकायला मिळणार आहे, आणि लाईव्ह रिझल्ट ही ऐकायला मिळणार आहेत, सेशन पूर्ण पने मोफत आहे, सेशन zoom वर लाईव्ह असणार आहे, सेशन लिंक साठी reply करा.

https://wa.me/+917397865616
https://wa.me/+919702627776

धन्यवाद

नमस्कार माझे नाव करुणा अनुप म्हेत्रे, मुंबई महाराष्ट्र येथून... मी हॅप्पी टू हेल्प कम्युनिटी मधून आहे.जिथे आम्ही ऑनलाइनच...
16/08/2023

नमस्कार माझे नाव करुणा अनुप म्हेत्रे, मुंबई महाराष्ट्र येथून... मी हॅप्पी टू हेल्प कम्युनिटी मधून आहे.
जिथे आम्ही ऑनलाइनच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य, निरोगी, सुंदर, आनंदी कसे करता येईल
याबद्दल माहिती देत आहोत
तुम्हालाही या कम्युनिटी मध्ये आमंत्रित करत आहोत, तुम्हाला आवडेल का तुमच्या
कुटुंबीयांना औषध मुक्त, निरोगी जीवन प्रदान करायला????😊🙏

अधिक माहिती साठी खाली दिलेल्या नंबर व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता.
https://wa.me/+917397865616

Happy To Help Health Community 1 तास आरोग्यासाठीआमची हेल्थ कम्युनिटी दररोज एक तास ऑनलाइनच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकां...
16/08/2023

Happy To Help Health Community

1 तास आरोग्यासाठी

आमची हेल्थ कम्युनिटी दररोज एक तास ऑनलाइनच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य, निरोगी, सुंदर, आनंदी कसे करता येईल याबद्दल माहिती देत आहे, तेही पुर्णपणे मोफत. आपण ही यामध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर आम्हाला संपर्क करा.

https://wa.me/+919702627776

https://wa.me/+917397865616

Address

Ambarnath
421505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Happy To Help health Community posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram