12/09/2022
आदरणीय साहेब, आपण मला दिलेला शब्द आज सत्यात उतरवला त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार. लवकरच आपल्याला भेटुन आभार व्यक्त करणार.
कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील पद भरती मध्ये गुणांकन वाढून मिळणार.. - उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis Devendra Fadnavis for CM