Metro Phoenix Multispeciality Hospital, Chh. Sambhaji Nagar

Metro Phoenix Multispeciality Hospital, Chh. Sambhaji Nagar Welcome to Metro Phoenix Multispeciality Hospital! We provide top-notch healthcare with advanced technology and compassionate care for all your medical needs.

Happy New Year!May This New Year Bring Peace, Positivity, And Good Health To Every Home.
31/12/2025

Happy New Year!
May This New Year Bring Peace, Positivity, And Good Health To Every Home.





लैप्रोस्कोपिक व दूरबीन सर्जरी से अब कई समस्याओं का सुरक्षित और प्रभावी इलाज संभव है।कम चीरा, कम दर्द और तेजी से रिकवरी क...
29/12/2025

लैप्रोस्कोपिक व दूरबीन सर्जरी से अब कई समस्याओं का सुरक्षित और प्रभावी इलाज संभव है।
कम चीरा, कम दर्द और तेजी से रिकवरी के साथ आधुनिक सर्जरी का लाभ उठाएं।

अपेंडिक्स, हर्निया, पथरी, फिस्टुला और फिशर जैसी समस्याओं में अनुभवी सर्जन द्वारा इलाज किया जाता है।
समय पर सही उपचार से जटिलताओं से बचा जा सकता है।

आज ही विशेषज्ञ से परामर्श लें।





May This Christmas Bring Warm Smiles, Grateful Hearts, And New Beginnings.
25/12/2025

May This Christmas Bring Warm Smiles, Grateful Hearts, And New Beginnings.

Regular heart checkups are essential to detect hidden risks early and protect your heart for the long term.Monitoring bl...
25/12/2025

Regular heart checkups are essential to detect hidden risks early and protect your heart for the long term.

Monitoring blood pressure, cholesterol, sugar levels, and heart function on time helps prevent silent heart attacks and serious complications.

Early checkups mean better control, personalized treatment, and a healthier future.

Call 9551601212
Address: Behind ABC Complex, Opp. District Court, Adalat Road, Chhatrapati Sambhajinagar 431001

पाठ, मान किंवा कंबरेत सतत त्रास होत आहे का?ही मणक्याशी संबंधित समस्या असू शकते.वेळीच तपासणी केल्यास पुढील धोके टाळता येत...
23/12/2025

पाठ, मान किंवा कंबरेत सतत त्रास होत आहे का?
ही मणक्याशी संबंधित समस्या असू शकते.
वेळीच तपासणी केल्यास पुढील धोके टाळता येतात.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
• पाठ किंवा मानदुखी
• कंबरेत सतत वेदना
• हात पाय बधीर होणे
• चालताना अस्थिरता
• बसताना किंवा उभे राहताना त्रास

👨‍⚕️ तज्ञांचा सल्ला घ्या

दहिफळे व मेट्रो फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
ए. बी. सी. कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे, जिल्हा न्यायालय समोर,
अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर 431001
हेल्पलाईन नंबर: 9551601212

छातीत त्रास, श्वास घेण्यास अडचण किंवा लवकर थकवा येत असल्यास हृदय तपासणी करणे आवश्यक आहे. दहिफळे व मेट्रो फिनिक्स मल्टीस्...
19/12/2025

छातीत त्रास, श्वास घेण्यास अडचण किंवा लवकर थकवा येत असल्यास हृदय तपासणी करणे आवश्यक आहे. दहिफळे व मेट्रो फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनुभवी डॉक्टरांकडून अचूक आणि सुरक्षित हृदय तपासणी केली जाते.

👨‍⚕️ हृदय तपासणी करून घ्या

गुडघ्याच्या वेदनांमुळे चालणे कठीण झाले आहे का? योग्य वेळी उपचार घेतल्यास गुडघ्याची हालचाल सुधारू शकते आणि जीवनमान उंचावत...
15/12/2025

गुडघ्याच्या वेदनांमुळे चालणे कठीण झाले आहे का? योग्य वेळी उपचार घेतल्यास गुडघ्याची हालचाल सुधारू शकते आणि जीवनमान उंचावता येते.

दहिफळे व मेट्रो फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनुभवी तज्ज्ञांकडून सुरक्षित आणि आधुनिक गुडघा प्रत्यारोपण उपचार उपलब्ध आहेत. उपचारानंतर वेदना कमी होतात, दैनंदिन कामात सुधारणा होते आणि चालण्यात आत्मविश्वास वाढतो.

आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या
📞 9551601212
📍 ए.बी.सी. कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे, जिल्हा न्यायालय समोर, अदालात रोड, छत्रपती संभाजीनगर 431001

थोडं चाललं तरी दम लागत असेल तर हे फक्त थकवा नाही तर श्वसनासंबंधित समस्या असू शकते. योग्य वेळी निदान आणि उपचार घेतल्यास त...
12/12/2025

थोडं चाललं तरी दम लागत असेल तर हे फक्त थकवा नाही तर श्वसनासंबंधित समस्या असू शकते. योग्य वेळी निदान आणि उपचार घेतल्यास त्रास लवकर कमी होऊ शकतो.

आजच तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून सुरक्षित आणि प्रभावी उपचार घ्या.

👨‍⚕️ आजच सल्ला घ्या
हेल्पलाईन क्रमांक 9551601212
ए बी सी कॉम्प्लेक्स पाठीमागे, जिल्हा न्यायालय समोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर 431009

लघवी करताना जळजळ, वेदना किंवा वारंवार लघवी लागतेय का?दहीफळे व मेट्रो फिटनेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनुभवी युरोलॉज...
10/12/2025

लघवी करताना जळजळ, वेदना किंवा वारंवार लघवी लागतेय का?
दहीफळे व मेट्रो फिटनेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनुभवी युरोलॉजिस्टकडून अचूक तपासणी आणि आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध.

लघवीचे विकार वाढण्याआधीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

अॅपेंडिक्सची वेदना वेळेवर उपचार न घेतल्यास गंभीर होऊ शकते. मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये अनुभवी तज्ज्ञांकडून सुरक्षित व अ...
05/12/2025

अॅपेंडिक्सची वेदना वेळेवर उपचार न घेतल्यास गंभीर होऊ शकते. मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये अनुभवी तज्ज्ञांकडून सुरक्षित व अचूक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे. तीव्र पोटदुखी, उलट्या, ताप वाढणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित निदान आणि योग्य उपचारासाठी आजच सल्ला घ्या.

👨‍⚕️ आजच सल्ला घ्या

📞 हेल्पलाईन नंबर: 9067721212
📍 बँक ऑफ इंडिया, महिंद्र पार्कच्या समोर, पालघर रोड, बोईसर, महाराष्ट्र – 401 501.

World AIDS Day – 1st DecemberLet’s stand together to raise awareness, fight stigma, and support those living with HIV.Ea...
01/12/2025

World AIDS Day – 1st December
Let’s stand together to raise awareness, fight stigma, and support those living with HIV.
Early testing, correct information, and compassionate care can save lives.

👨‍⚕️ Get Tested. Stay Informed. Stay Protected.

गुडघा प्रत्यारोपणासाठी तज्ज्ञांची अचूक शस्त्रक्रिया आणि सुरक्षित उपचार महत्त्वाचे आहेत.मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये अनुभ...
28/11/2025

गुडघा प्रत्यारोपणासाठी तज्ज्ञांची अचूक शस्त्रक्रिया आणि सुरक्षित उपचार महत्त्वाचे आहेत.
मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये अनुभवी टीमकडून विश्वासार्ह व आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

उपचारांच्या वैशिष्ट्यांमध्ये:
• अनुभवी तज्ज्ञांची टीम
• कमी वेदनांची शस्त्रक्रिया
• आधुनिक ऑपरेशन सुविधा
• स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण
• जलद पुनर्वसन प्रक्रिया

👨‍⚕️ आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि गुडघेदुखीपासून आराम मिळवा.

Address

Adalat Road Aurangabad
Aurangabad

Telephone

+919551601212

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Metro Phoenix Multispeciality Hospital, Chh. Sambhaji Nagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Metro Phoenix Multispeciality Hospital, Chh. Sambhaji Nagar:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category