14/01/2026
लोकशाहीचा उत्सव – आरोग्याचा जागर!
मतदान हा आपला अधिकार आणि कर्तव्य आहे.
MIT हॉस्पिटल च्या सामाजिक उपक्रमांतर्गत—
तुमचं मत, निरोगी भविष्यासाठी!
📅 दि. 15 ते 17 जानेवारी 2026
👉 मतदान करून बोटावर शाई दाखवा
👉 आणि खास वैद्यकीय सेवांचा लाभ घ्या
🔹 मोफत बाह्य रुग्ण तपासणी
🔹 पॅथॉलॉजी तपासण्यांवर 20% सवलत
🔹 रेडिओलॉजी तपासण्यांवर 20% सवलत
🔹 औषधी व डिस्पोजेबल्सवर 10% सवलत
लोकशाही सशक्त करा, आरोग्याचीही काळजी घ्या.
MIT हॉस्पिटल – Care with a Personal Touch.
MIT Hospital (Charitable) and Research Institute is a 100 bed multi-superspeciality hospital