डॉ. चंद्रशेखर विजय गायके- स्पाईन सर्जन- छत्रपती संभाजीनगर

  • Home
  • India
  • Aurangabad
  • डॉ. चंद्रशेखर विजय गायके- स्पाईन सर्जन- छत्रपती संभाजीनगर

डॉ. चंद्रशेखर विजय गायके- स्पाईन सर्जन- छत्रपती संभाजीनगर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from डॉ. चंद्रशेखर विजय गायके- स्पाईन सर्जन- छत्रपती संभाजीनगर, Doctor, Aurangabad.

दुर्बिणीद्वारे व कमी टाकांच्या मणक्यांच्या शस्त्रक्रिया आणि हाडांच्या शस्त्रक्रिया उपलब्ध,
संकल्प हॉस्पिटल, लोकमत नगर, डी डेकॉर शोरूम च्या बाजूला, राज पेट्रोल पम्प च्या माघें, एन-६ सिडको, छत्रपती संभाजीनगर नोंदणीसाठी संपर्क: 7709955440/ 8421545422

23/10/2025
बुलढाणा भेट: 26/10/2025. मणक्यांच्या आज़ारांचे पेशंट तपासले जातील. स्थळ- बोथरा MRI सेंटर , सुवर्ण नगर, छत्रपती शिवाजी स्...
20/10/2025

बुलढाणा भेट: 26/10/2025.
मणक्यांच्या आज़ारांचे पेशंट तपासले जातील. स्थळ- बोथरा MRI सेंटर , सुवर्ण नगर, छत्रपती शिवाजी स्कूल च्या माघे, बुलढाणा (स. 10 ते दु. 3)
संपर्क- 7709955440, 8421545422
सूचना: जुने mri रिपोर्ट्स व फिल्म्स सोबत आणावेत. काही आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जण आरोग्य योजना उपलब्ध.

16/10/2025

16 October हे जागतिक स्पाइन दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी मणक्याचे तज्ञ सर्व जनतेला मणक्याच्या आजारांबद्दल व ते कसे टाळता येतील या विषयी मार्गदर्शन करतात. २०२५ ची थीम आहे ‘invest in your spine’. ज्या प्रमाणे आपण आपल्या भविष्याचे आर्थिक नियोजन करताना पैशे गुंतवतो, त्याच प्रमाणे जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही महत्त्वाची पाऊले उचलली व काळजी घेतली तर आपले हाड व मणके भविष्यात स्वस्थ राहतील व मणक्याचे आजार टाळता येतील. नियमित व्यायाम करणे, पौष्टिक जेवण करणे, कामाच्या ठिकाणी तासनतास बसून न राहता दर आर्ध्या तासाला स्ट्रेचिंग करणे व वजन उचलताना काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच मणक्याचा काही त्रास सुरू झाल्यास त्वरित जवळच्या हाडांच्या किंवा मणक्याच्या स्पेशलिस्ट ला दाखवून उपचार घेणे गरजेचे आहे.
डॉ चंद्रशेखर विजय गायके,
ऑर्थोपेडिक स्पाईन सर्जन,
संकल्प हॉस्पिटल, सेवन हिल्स, छत्रपती संभाजीनगर.
संपर्क-7709955440

परभणी भेट: मणक्याच्या आज़ारांचे पेशंट तपासले जातिल.दिनांक- 19/10/2025ठिकाण: पोरवाल MRI सेंटर. गव्हाने चौका जवळ,परभणी. सं...
13/10/2025

परभणी भेट: मणक्याच्या आज़ारांचे पेशंट तपासले जातिल.
दिनांक- 19/10/2025
ठिकाण: पोरवाल MRI सेंटर. गव्हाने चौका जवळ,परभणी.
संपर्क- 7709955440, 8421545422
सूचना: जुने mri रिपोर्ट्स व फिल्म्स सोबत आणावेत. काही आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जण आरोग्य योजना उपलब्ध.
#परभणी

“धैर्य, सत्य आणि चांगुलपणाचा उत्सव म्हणजे दसरा…आपल्या जीवनातही हा विजयाचा प्रकाश सदैव झळकत राहो.शुभ दसरा!”
02/10/2025

“धैर्य, सत्य आणि चांगुलपणाचा उत्सव म्हणजे दसरा…
आपल्या जीवनातही हा विजयाचा प्रकाश सदैव झळकत राहो.
शुभ दसरा!”

वाशिम- हिंगोली भेट: 05/10/2025. मणक्यांच्या आज़ारांचे पेशंट तपासले जातिल.संपर्क-7709955440, 8421545422१. काकड़े हॉस्पिटल...
01/10/2025

वाशिम- हिंगोली भेट: 05/10/2025.
मणक्यांच्या आज़ारांचे पेशंट तपासले जातिल.
संपर्क-7709955440, 8421545422
१. काकड़े हॉस्पिटल, पुसद नाका, वाशिम
(स. १० ते दु. १)
२. लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल, नारायण नगर, हिंगोली
(दु. ३ ते ५ )
टीप- ठराविक मणक्यांच्या आजारांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना उपलब्ध आहे.

बुलढाणा भेट: 28/09/2025. मणक्यांच्या आज़ारांचे पेशंट तपासले जातील. स्थळ- बोथरा MRI सेंटर , सुवर्ण नगर, छत्रपती शिवाजी स्...
22/09/2025

बुलढाणा भेट: 28/09/2025.
मणक्यांच्या आज़ारांचे पेशंट तपासले जातील. स्थळ- बोथरा MRI सेंटर , सुवर्ण नगर, छत्रपती शिवाजी स्कूल च्या माघे, बुलढाणा (स. 10 ते दु. 3)
संपर्क- 7709955440, 8421545422
सूचना: जुने mri रिपोर्ट्स व फिल्म्स सोबत आणावेत. काही आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जण आरोग्य योजना उपलब्ध.

Address

Aurangabad

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+917709955440

Alerts

Be the first to know and let us send you an email when डॉ. चंद्रशेखर विजय गायके- स्पाईन सर्जन- छत्रपती संभाजीनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to डॉ. चंद्रशेखर विजय गायके- स्पाईन सर्जन- छत्रपती संभाजीनगर:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category