22/11/2025
आसनांचा राजा – शीर्षासन आता शिका स्टेप-बाय-स्टेप, तेही पूर्ण सुरक्षिततेने!
या खास वर्कशॉपमध्ये तुम्ही शिकणार आहात—
✨ शीर्षासन कसे इफेक्टिव्हली आणि सेफली करायचे
✨ इंजुरी टाळण्यासाठी योग्य तंत्र
✨ उपकरणांचा योग्य वापर आणि बारकावे
✨ बिगिनर ते अॅडव्हान्स – सहजपणे शिकण्यासाठी मार्गदर्शन
खालील लिंकवर क्लिक करा आणि आजच तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करा!
⭐ स्वतःचा बेस्ट व्हर्जन बनण्याची हीच योग्य वेळ!