12/10/2025
भारतात स्टील बनवणारी साऊथ कोरियन कंपनी पॉस्को इंडिया (POSCO India ) साठी बिडकीन DMIC मास्टर प्लान मधे गोदावरी एनर्जी च्या बाजूला 50 ते 100 एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे, आणि या कंपनी ची गुंतवणूक जवळ पास निश्चित झाली असून लवकरच घोषणा होण्याची चर्चा सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात सुरू आहे.
काही दिवसापूर्वी पॉस्को इंडिया ने JSW सोबत एक मोठा करार केला आहे हो भारत स्टील बनविण्याच्या कारखान्या बाबत होता हे विशेष.
POSCO बिडकीन DMIC मध्ये 15000 करोड ची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री. अतुल सावे यांनी दक्षिण कोरियन कंपनी बद्दल माध्यम मधे सांगितले होते.
पॉस्को इंडियाच्या कामकाजाचे प्रमुख पैलू
पोलाद प्रक्रिया कारखाना : स्थानिक बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यासाठी पॉस्को इंडिया भारतातील प्रमुख शहरांमध्ये सुसज्ज स्टील प्रक्रिया केंद्रे चालवते.
सेवा: हे कारखाने प्रगत स्टील प्रक्रियेत विशेषज्ञ आहेत, ज्यामध्ये कटिंग, स्लिटिंग, ब्लँकिंग, लेव्हलिंग आणि रिकॉइलिंग यांचा समावेश आहे, ज्यामुळे अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित होते.
उद्योग लक्ष: पॉस्को इंडिया नावीन्यपूर्णता आणि उत्पादन विकासासाठी उच्च दर्जाचे विशेष स्टील पुरवून ऑटोमोटिव्ह उद्योगासह विविध क्षेत्रांना सेवा देते.
भारतामध्ये सध्या दिल्ली, पुणे, चेन्नई, हैदराबाद आणि अहमदाबाद सारख्या विविध भारतीय शहरांमध्ये स्टील प्रक्रिया कारखाने चालवते, विविध उद्योगांना उच्च दर्जाच्या स्टील प्रक्रिया सेवा प्रदान करते.
한국의 대형 철강업체인 포스코 인디아는 고다바리 에너지(Godavari Energy) 인근 비드킨 DMIC(Bidkin DMIC) 마스터플랜에 따라 50~100에이커(약 20~40만 제곱미터) 규모의 부지를 확보했으며, 투자는 거의 마무리 단계에 접어들었고 기업계에서는 조만간 발표될 것이라는 이야기가 나오고 있습니다.
며칠 전, 포스코 인디아는 JSW와 인도 내 제철소 건설에 대한 대규모 계약을 체결했습니다.
포스코는 비드킨 DMIC에 15,000억 루피(약 2,700억 원)를 투자할 준비를 하고 있습니다. 며칠 전, 마하라슈트라 주 장관 아툴 사베(Shri. Atul Save)는 언론을 통해 포스코 인디아에 대해 언급했습니다.
포스코 인디아 운영의 주요 측면
철강 가공 공장: 포스코 인디아는 인도 주요 도시에 최첨단 설비를 갖춘 철강 가공 공장을 운영하여 현지 시장 수요를 충족하고 있습니다.
서비스: 이 공장들은 절단, 슬리팅, 블랭킹, 레벨링, 리코일링 등 정밀하고 효율적인 철강 가공을 전문으로 합니다.
산업 중심: 포스코 인디아는 자동차 산업을 포함한 다양한 산업 분야에 혁신 및 제품 개발을 위한 고품질 특수강을 공급하고 있습니다.
인도에서는 현재 델리, 푸네, 첸나이, 하이데라바드, 아메다바드 등 여러 도시에 철강 가공 공장을 운영하고 있으며, 다양한 산업 분야에 고품질 철강 가공 서비스를 제공하고 있습니다.