Kothari Laboratory

Kothari Laboratory Trusted & Quality Laboratory service since 1983. (Medical Laboratory )

फॅटी लिव्हरची लक्षणं दुर्लक्षित करताय का? लक्ष द्या – ही ७ लक्षणं गंभीर असू शकतात!✔️ सतत थकवा, रात्री कमी भूक✔️ उजव्या ब...
04/04/2026

फॅटी लिव्हरची लक्षणं दुर्लक्षित करताय का?
लक्ष द्या – ही ७ लक्षणं गंभीर असू शकतात!

✔️ सतत थकवा, रात्री कमी भूक
✔️ उजव्या बाजूला पोटात दुखणं
✔️ वजनात अचानक घट किंवा वाढ
✔️ पोट फुगणं किंवा सूज येणं
✔️ लघवी गडद होणं, डोळे पिवळसर वाटणं
✔️ लक्ष केंद्रीत न होणं, ब्रेन फॉग
✔️ त्वचेवर खाज, गडद डाग

ही लक्षणं दिसत असतील तर वेळ वाया घालवू नका!

फॅटी लिव्हर स्क्रीन पॅनेल - Basic
✔️ CBC (Complete Blood Count)
✔️ Iron Studies
✔️ Liver Function Test
✔️ Hepatitis A, B, C
✔️ Lipid Profile
✔️ Fasting Blood Sugar
✔️ HbA1c

किंमत: ₹3500/- ➡️ फक्त ₹2499/-

फॅटी लिव्हर स्क्रीन पॅनेल- Advance
✔️ Basic मधील सर्व टेस्ट +
✔️ Alpha Feto Protein (AFP)
✔️ Abdominal USG

किंमत: ₹5000/- ➡️ फक्त ₹3599/-

घरबसल्या तपासणी व WhatsApp वर रिपोर्ट सुविधा उपलब्ध!

तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन
📍 कोठारी लॅबोरेटरी...

📌 भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
📞 02184 295666 / 70575 65678
📌 महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी
📞 +91 9422681790
📌 पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
📞 02184 223316 / 8421340386

आजच भेट द्या आणि तुमच्या लिव्हरची काळजी घ्या!

शौर्य, भक्ती आणि पराक्रमाचा दीप उजळू देहनुमंताच्या कृपेने संकट दूर होऊ देमनात धैर्य, जीवनात विजय लाभू देहनुमान जयंतीच्या...
02/04/2026

शौर्य, भक्ती आणि पराक्रमाचा दीप उजळू दे
हनुमंताच्या कृपेने संकट दूर होऊ दे
मनात धैर्य, जीवनात विजय लाभू दे
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

कोठारी लॅबोरेटरी
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
Call: (02184) 295666, 7057565678
Collection Center - महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी
Call: 9422681790
Collection center - गांधी मेडिकल समोर, पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
Call: (02184) 223316, 8421340386
#सुभाष_नगर

तुमच्यात खालील लक्षणे आढळतात का ?तर आजच  #थायरॉईड तपासणी करून घ्या ✅प्रत्येक गुरुवारीThyroid Function Test फक्त 299 ₹ मध...
01/04/2026

तुमच्यात खालील लक्षणे आढळतात का ?
तर आजच #थायरॉईड तपासणी करून घ्या ✅

प्रत्येक गुरुवारी
Thyroid Function Test
फक्त 299 ₹ मध्ये ✅

आता कलेक्शन सेंटर #सुभाष_नगर येथे सुद्धा ..….!

कोठारी लॅबोरेटरी
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
Call: (02184) 295666, 7057565678

Collection Center - महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी
Call: 9422681790

Collection center - गांधी मेडिकल समोर, पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
Call: (02184) 223316, 8421340386

#सुभाष_नगर

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेम आणि शांततेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांना विनम्र अभिवादन. महावीर जन्म कल्याणकाच्या ...
31/03/2026

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेम आणि शांततेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांना विनम्र अभिवादन.
महावीर जन्म कल्याणकाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोठारी लॅबोरेटरी
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
Call: (02184) 295666, 7057565678
Collection Center - महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी
Call: 9422681790
Collection center - गांधी मेडिकल समोर, पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
Call: (02184) 223316, 8421340386

#सुभाष_नगर

लायन्स क्लब बार्शी टाऊन,लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनी, लिओ क्लब बार्शी टाऊन व कोठारी लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्य...
30/03/2026

लायन्स क्लब बार्शी टाऊन,
लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनी, लिओ क्लब बार्शी टाऊन व कोठारी लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने
अल्पदरात मधुमेह रक्त तपासणी दर मंगळवारी ✅

आता कलेक्शन सेंटर #सुभाष_नगर येथे सुद्धा ..….!

नाव नोंदणी व अधिक माहिती साठी खालील माहिती वर संपर्क करा ..!
- 7057565678

कोठारी लॅबोरेटरी
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
Call: (02184) 295666, 7057565678
(वेळ: सकाळी 7 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत)

Collection Center - महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी . (वेळ :: सकाळी 8 सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
Call: 9422681790

Collection center - गांधी मेडिकल समोर, पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
Call: (02184) 223316, 8421340386
(वेळ :: सकाळी 7 ते. सायंकाळी 8.30 वाजेपर्यंत)

"श्रीरामचंद्रजींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सद्गुणांची व्रुद्धी होवो आणि सर्व अडचणी दूर होवो. राम नवमीच्या हार्दिक श...
26/03/2026

"श्रीरामचंद्रजींच्या आशीर्वादाने
तुमच्या जीवनात सद्गुणांची व्रुद्धी होवो
आणि सर्व अडचणी दूर होवो.
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!"

कोठारी लॅबोरेटरी
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
Call: (02184) 295666, 7057565678
Collection Center - महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी
Call: 9422681790
Collection center - गांधी मेडिकल समोर, पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
Call: (02184) 223316, 8421340386
#सुभाष_नगर

A cough that stays longer than it should is never just routine.Tuberculosis still affects millions and often begins with...
24/03/2026

A cough that stays longer than it should is never just routine.

Tuberculosis still affects millions and often begins with signs that feel easy to ignore. Persistent cough, fatigue, weight loss, and low grade fever are early signals.

The important part is that TB is curable with timely diagnosis and the right treatment.

Early testing improves outcomes.
Awareness reduces delay.
Right action helps recovery.

This World Tuberculosis Day highlights what often goes unnoticed and what can be treated with the right steps.

कोठारी लॅबोरेटरी
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी

Call: (02184) 295666, 7057565678
Collection Center - महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी
Call: 9422681790
Collection center - गांधी मेडिकल समोर, पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
Call: (02184) 223316, 8421340386

#सुभाष_नगर

नववर्षाच्या शुभप्रसंगी आरोग्याची नवी सुरुवात करूया,सुदृढ शरीरातच आनंदी जीवन फुलू देऊया.प्रत्येक दिवस निरोगी, प्रत्येक क्...
19/03/2026

नववर्षाच्या शुभप्रसंगी आरोग्याची नवी सुरुवात करूया,
सुदृढ शरीरातच आनंदी जीवन फुलू देऊया.
प्रत्येक दिवस निरोगी, प्रत्येक क्षण उत्साही होऊ दे,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

कोठारी लॅबोरेटरी
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
Call: (02184) 295666, 7057565678
Collection Center - महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी
Call: 9422681790
Collection center - गांधी मेडिकल समोर, पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
Call: (02184) 223316, 8421340386
#सुभाष_नगर

Address

Branch1:Patel Chowk, Kirana Road, Near Priyadarshini Cloth Shop, , , , Branch 2: Shivaji Nagar, Opp Shivshakti Bank
Barsi
413401

Opening Hours

Monday 7:30am - 9pm
Tuesday 7:30am - 9pm
Wednesday 7:30am - 9pm
Thursday 7:30am - 9pm
Friday 7:30am - 9pm
Saturday 7:30am - 9pm
Sunday 8am - 1pm

Telephone

+917057565678

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kothari Laboratory posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Kothari Laboratory:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram