31/08/2022
सौ.के.एस.के. हॉस्पिटलमध्ये बाप्पा विराजमान!!!
आज सौ.के.एस.के. हॉस्पिटलमध्ये मोठ्या उत्साहात व आनंदात श्री. गणेशाची स्थापना करण्यात आली.
यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर, डॉ.अरुण बडे यांच्यासह सौ.के.एस.के. हॉस्पिटल परिवार उपस्थित होता.