01/11/2025
सर्वांना कळविण्यात येते की सर्वांना बाहेर जाऊन व्यायाम करायला वेळ नाही ,सोबत नाही , फक्त फिरणे म्हणजे व्यायाम नाही .म्हणून मी उद्यापासून वर्क आऊट ची नवीन बॅच सुरू केली आहे.फक्त 500 रु महिना तुम्हाला जॉइन करायचे आहे का?
यामध्ये
योगा, कार्डिओ , म्युझिक व्यायाम, मॅट वर्क आऊट.
असणार आहे.सोबत मार्गदर्शन पण देणार आहे दररोज हेल्थ विषयी.
Yes
टाईप करा मी लिंक पाठवतो.
तुमच्या मित्र ,नातेवाईकांना माझा नंबर देऊ शकता .त्यांना याचा फायदा होईल .
9403040578
नरोटे सर