Metro Phoenix Multispeciality Hospital,Boisar

Metro Phoenix Multispeciality Hospital,Boisar Welcome to Metro Phoenix Multispeciality Hospital! Experience advanced medical care and dedicated patient services in a state-of-the-art facility.

Happy New Year!May This New Year Bring Peace, Positivity, And Good Health To Every Home.
31/12/2025

Happy New Year!
May This New Year Bring Peace, Positivity, And Good Health To Every Home.





लेप्रोस्कोपिक व दूरबीन सर्जरी द्वारा अब कई समस्याओं का सुरक्षित और आधुनिक इलाज संभव है।अपेंडिक्स, हर्निया, पथरी, फिशर जै...
29/12/2025

लेप्रोस्कोपिक व दूरबीन सर्जरी द्वारा अब कई समस्याओं का सुरक्षित और आधुनिक इलाज संभव है।
अपेंडिक्स, हर्निया, पथरी, फिशर जैसी बीमारियों में कम दर्द, छोटे चीरे और तेज रिकवरी का लाभ लें।
अनुभवी डॉक्टरों और आधुनिक तकनीक के साथ भरोसेमंद सर्जिकल केयर।

👨‍⚕️ आज ही विशेषज्ञ से परामर्श लें
Metro Phoenix Hospital
Bank of India, Opp. Mahindra Park,
Palghar Road, Boisar, Maharashtra – 401501
📞 Contact Number: 9067721212

May This Christmas Bring Warm Smiles, Grateful Hearts, And New Beginnings.
25/12/2025

May This Christmas Bring Warm Smiles, Grateful Hearts, And New Beginnings.

Your heart works nonstop. Regular heart checkups help you stay one step ahead of serious heart problems.Early detection ...
25/12/2025

Your heart works nonstop. Regular heart checkups help you stay one step ahead of serious heart problems.

Early detection of BP, cholesterol, and sugar issues can prevent silent heart attacks and improve quality of life.
One annual heart checkup can truly add years to your life.

Call 9067721212
Address: Bank of India, Opp. Mahindra Park, Palghar Road, Boisar, Maharashtra 401501

पाठ, मान किंवा कंबरेत वेदना वाढत आहेत का?ही मणक्याशी संबंधित समस्या असू शकते.वेळीच तपासणी केल्यास भविष्यातील त्रास टाळता...
23/12/2025

पाठ, मान किंवा कंबरेत वेदना वाढत आहेत का?
ही मणक्याशी संबंधित समस्या असू शकते.
वेळीच तपासणी केल्यास भविष्यातील त्रास टाळता येतो.
लक्षणे ओळखा

• पाठ किंवा मानदुखी
• कंबरेत सतत वेदना
• हात पाय बधीर होणे
• चालताना अस्थिरता
• बसताना किंवा उभे राहताना त्रास

👨‍⚕️ तज्ञांचा सल्ला घ्या

मेट्रो फिनिक्स हॉस्पिटल
बँक ऑफ इंडिया, महिंद्रा पार्कच्या समोर,
पालघर रोड, बोईसर, महाराष्ट्र 401501
हेल्पलाईन नंबर: 9067721212

छातीत वारंवार त्रास जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. योग्य वेळी हृदय तपासणी केल्यास गंभीर हृदयविकार टाळता येऊ शकतात....
19/12/2025

छातीत वारंवार त्रास जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. योग्य वेळी हृदय तपासणी केल्यास गंभीर हृदयविकार टाळता येऊ शकतात. मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये अनुभवी तज्ज्ञांकडून सुरक्षित आणि विश्वासार्ह हृदय तपासणी उपलब्ध आहे.

👨‍⚕️ हृदय तपासणी करून घ्या

गुडघ्याच्या तीव्र वेदनांमुळे चालणे, जिने चढणे किंवा दैनंदिन कामे अवघड होत आहेत का? योग्य उपचार आणि अनुभवी तज्ज्ञांच्या म...
15/12/2025

गुडघ्याच्या तीव्र वेदनांमुळे चालणे, जिने चढणे किंवा दैनंदिन कामे अवघड होत आहेत का? योग्य उपचार आणि अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुडघा प्रत्यारोपणानंतर पुन्हा वेदनामुक्त जीवन शक्य आहे.

मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह सुरक्षित आणि विश्वासार्ह गुडघा प्रत्यारोपण सेवा उपलब्ध आहे. उपचारानंतर वेदना कमी होतात, हालचाल सुधारते आणि दैनंदिन जीवनात आत्मविश्वास परत मिळतो.

आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या
📞 9067721212
📍 बँक ऑफ इंडिया, महिंद्रा पार्कच्या समोर, पालघर रोड, बोईसर, महाराष्ट्र 401501

थोडं चाललं तरी दम लागत असेल तर फुफ्फुसांशी संबंधित गंभीर समस्या दृष्टीआड राहू नका. मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक...
12/12/2025

थोडं चाललं तरी दम लागत असेल तर फुफ्फुसांशी संबंधित गंभीर समस्या दृष्टीआड राहू नका. मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांकडून अचूक निदान आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.

लवकर तपासणी म्हणजे लवकर आराम.

👨‍⚕️ आजच सल्ला घ्या
हेल्पलाईन क्रमांक 9067721212
बँक ऑफ इंडिया, महिंद्रा पार्कच्या समोर, पालघर रोड, बोईसर, महाराष्ट्र 401501

11/12/2025

बोईसरमध्ये मोफत हृदय तपासणी शिबीर

हृदयविकाराची चिंता थांबवा मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी तपासणी.
लवकर निदान. सुरक्षित उपचार. अनुभवी तज्ञ डॉक्टरांची सेवा.
मर्यादित नोंदणी उपलब्ध. आजच आपली जागा निश्चित करा.

मूत्रमार्गातील जळजळ, वेदना किंवा लघवीचे वारंवार त्रास होत आहेत का?मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये अनुभवी युरोलॉजिस्टकडून अच...
10/12/2025

मूत्रमार्गातील जळजळ, वेदना किंवा लघवीचे वारंवार त्रास होत आहेत का?
मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये अनुभवी युरोलॉजिस्टकडून अचूक निदान आणि सुरक्षित उपचार उपलब्ध.

तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

तज्ञ सर्जनकडून मोफत ओपीडी कन्सल्टेशन – आता बोईसरमध्ये अत्याधुनिक लेझर व लेप्रोस्कोपिक सर्जरीची विश्वसनीय सुविधा.हर्निया,...
08/12/2025

तज्ञ सर्जनकडून मोफत ओपीडी कन्सल्टेशन – आता बोईसरमध्ये अत्याधुनिक लेझर व लेप्रोस्कोपिक सर्जरीची विश्वसनीय सुविधा.
हर्निया, गॉलब्लॅडर, अपेंडिक्स, पाइल्स आणि इतर सर्व जनरल सर्जरीसाठी अनुभवी तज्ञ डॉक्टरांसोबत सुरक्षित उपचारांची हमी.

👨‍⚕️ आजच नोंदणी करा
बँक ऑफ इंडिया, महिंद्रा पार्कच्या समोर, पालघर रोड, बोईसर, महाराष्ट्र – 401501
हेल्पलाईन नंबर: 9067721212

अॅपेंडिक्सची वेदना वेळेवर उपचार न घेतल्यास गंभीर होऊ शकते. मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये अनुभवी तज्ज्ञांकडून सुरक्षित व अ...
05/12/2025

अॅपेंडिक्सची वेदना वेळेवर उपचार न घेतल्यास गंभीर होऊ शकते. मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये अनुभवी तज्ज्ञांकडून सुरक्षित व अचूक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे. तीव्र पोटदुखी, उलट्या, ताप वाढणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित निदान आणि योग्य उपचारासाठी आजच सल्ला घ्या.

👨‍⚕️ आजच सल्ला घ्या

📞 हेल्पलाईन नंबर: 9067721212
📍 बँक ऑफ इंडिया, महिंद्र पार्कच्या समोर, पालघर रोड, बोईसर, महाराष्ट्र – 401 501.

Address

Boisar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Metro Phoenix Multispeciality Hospital,Boisar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category