20/12/2025
📢
मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा
खालील सर्व उच्चस्तरीय उपचार पूर्णपणे मोफत:
✔ हृदयविकार, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी
✔ छातीत दुखणे / हृदयविकाराचा झटका
✔ ब्रेन स्ट्रोक / लकवा
✔ अस्थमा, टीबी, फुफ्फुसाचे विकार
✔ किडनी विकार व डायलिसिस
✔ अपघात व फ्रॅक्चर
✔ पोटाचे आजार व शस्त्रक्रिया
✔ इलेक्ट्रिक शॉक / विषबाधा
✔ किडनी स्टोन
✔ सर्पदंश (Snake Bite)
🆓 आवश्यक कागदपत्रे
फक्त आधार कार्ड / राशन कार्ड.
📞 तात्काळ मदत
• अभिनंदन पाटील – 75006 00094
• विशाल जगताप – 79003 00061
👉 थेट कॉल करण्याची सुविधा उपलब्ध.
📝 महत्वाची सूचना (NOTE)
दस्तऐवज तपासणी पूर्ण होताच सर्व उपचार Day 1 पासून पूर्ण मोफत. कोणतेही शुल्क नाही.