05/04/2018
नमस्कार मंडळी🙏
कसे आहात? मस्त... मज्जेत आहात ना? हसताय ना??? 😃
काय म्हणताय???
खुप बीझी आहात...🙄 कामांच्या व्यापात व्यस्त आणि त्रस्त आहात...🙅🏻♂🤦🏻♂ हैराण आहात... प्रचंड तणावात आहात... मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवतोय... 🙇🏻♀
हो... हे असंच होतंय... कारण...
आजच्या स्पर्धा, धावपळ आणि धकाधकीच्या युगात आपण आपल्या शरीराकडे पर्यायाने आरोग्याकडे अगदी सहज दुर्लक्ष करत आहोत आणि अगदी नकळतपणे ताणतणाव आणि विविध आजारांना आमंत्रण देत आहोत... 😷🤕🤒🤧🤮😈
Health is Wealth... हे आपण फक्त ऐकतो... आणि वाचतो... पण अंमलात मात्र आणत नाही... अज्जिबात गांभीर्याने घेत नाही...
मित्रांनो, आपलं शरीर जर १०० टक्के निरोगी, फिट आणि तंदुरस्त असेल तर आणि तरच आपण अधिकाधिक पैसा 💰कमवु शकतो नाहीतर आहे तो पैसा देखील आजारपण आणि दुखण्यावर खर्च करावा लागेल...😱 ही वेळ येऊ द्यायची नसेल तर आजपासुनच आपल्या शरीराची काळजी घ्या...💪
नियमित मसाज घ्या...🧖♂
✅ नियमित मसाज करून घेण्याचे १० महत्वाचे फायदे ✋🤚
१. स्ट्रेस आणि टेंशन पासुन आराम 😇
नियमित मसाज केल्याने बॉडीमध्ये स्ट्रेस आणि टेन्शन निर्माण करणारे कार्टीसोल हार्मोन लेव्हल कमी होते.
२. वेदनानाशक 😅
मसाज नॅचरल पेन रिलिव्हर आहे. यामुळे मसल्स रिलॅक्स होतात. डोकेदुखी व अंग दुखीपासुन आराम मिळतो.
३. फॅट बर्निंग 😛
नियमित मसाज केल्याने बॉडीचे एक्स्ट्रा फॅट बर्न होते. लठ्ठपणा दूर होतो.
४. बॉडी लवचिक 🤩
नियमित मसाज केल्याने मसल्सचा स्टीफनेस दूर होतो. बॉडीमध्ये लवचिकता येते. मुव्हमेंट सहज सुंदर होतात.
५. बीपी नॉर्मल राहते 😌
नियमित मसाज केल्याने बॉडीच्या सर्व ऑर्गन्समध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. BP नॉर्मल राहते.
६. स्किन ग्लोईंग बनते 😎
नियमित मसाज केल्याने स्किन हेल्दी आणि ग्लोईंग बनते. सुरकुत्या निघुन जातात आणि रंग उजळतो.
७. चांगली झोप लागते 😴
नियमित मसाज केल्याने बॉडी च्या मसल्स रिलॅक्स होतात.टेन्शन आणि थकवा निघुन जातो. शांत झोप लागते.
८. डायजेशन चांगले होते 😋
नियमित मसाज केल्याने आतड्यांची क्षमता सुधारते. बॉडीचे टॉक्सिन्स निघुन जातात. डायजेशन चांगले होते.
९. डायबिटीज मध्ये फायदा 😚
नियमित मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल राहते. इन्सुलिन रेसिस्टंट चांगले असल्यामुळे डायबिटीज मध्ये फायदा होतो.
१०. हार्ट हेल्दी राहते 😍
नियमित मसाज केल्याने BP नॉर्मल राहते. एंग्जायटी दूर होते. हार्ट रेट नॉर्मल होतो. यामुळे हार्ट हेल्दी राहते.
संदर्भ - divyamarathi.com
🙌🙌🙌🙌🙌
MAGIC FINGERS WELLNESS MASSAGE 👋
Be Happy Stay Healthy!!!
🙌🙌🙌🙌🙌
तरुण, वयस्कर, वृद्ध, अपंग, आजारी, खेळाडु, शरीरसौष्ठवपटु अशा कोणाही स्त्री-पुरुषांना आपल्या घरी व आपल्या सोयीने शास्त्रोक्त पद्धतीने मसाज सेवा उपलब्ध...!!!
Types of Massages
👉Swedish Massage
👉Deep Tissue
👉Medical Massage
👉Foot Reflexology
👉Sports Massage
👉Ayurveda Massage
👉Stone Therapy
👉Full Body Therapy
👉Fitness Massage
नियमित मसाज घ्या... आनंदी आणि निरोगी रहा 😍
आपली वेळ ठरविण्यासाठी खालील लिंक क्लिक करून आपली माहीती द्या. आम्ही आपल्याला त्वरीत संपर्क करु!!! 📲
https://goo.gl/forms/wcC7kv8zykiWeOJB2
आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा हा मेसेज आपण आपल्या खास निकटवर्तीय आणि गरजू अशा मित्रमंडळींपर्यंत पोहचविण्याचा विचार करत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन आणि मन:पुर्वक आभार 🙏😇💐
Copy & Promotion by
www.ugamcreative.in
YES, I'M INTERESTED...