30/07/2025
जिवलग मैत्रिणींसोबत छान नटून थटून नाटकाला जाण्याची इच्छा पूर्ण व्हावी आणि ती देखील 'द folk आख्यान' ह्या लोकसंगीताच्या कार्यक्रमाला ज्याने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. ही संध्याकाळ म्हणजे एक पर्वणीच होती.