Shree Mauli Homeopathy Hospital

Shree Mauli Homeopathy Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Mauli Homeopathy Hospital, Hospital, Shree mauli homeopathy Hospital, Hospital.

मोफत सर्व रोग चिकित्सा शिबिरात घेतला 300 रुग्णांनी लाभ
19/11/2025

मोफत सर्व रोग चिकित्सा शिबिरात घेतला 300 रुग्णांनी लाभ

औषधोपचार शिबिराचा ३०० रुग्णांनी घेतला लाभ*_श्री. माऊली होमिओपॅथिक हाॅस्पीटलच्यावतीने आपेगाव येथे आयोजन
18/11/2025

औषधोपचार शिबिराचा ३०० रुग्णांनी घेतला लाभ*
_श्री. माऊली होमिओपॅथिक हाॅस्पीटलच्यावतीने आपेगाव येथे आयोजन

याला म्हणतात सेवा... सर्व काही मोफत! सर्वरोग चिकित्सा व औषधोपचार शिबिराचा ३०० रुग्णांनी घेतला लाभ माऊली होमिओपॅथि....

धर्म और न्याय के मार्ग पर चलने वाले महाराणा प्रताप की जयंती पर हमें उनके आदर्शों को अपनाने का संकल्प लेना चाहिए
09/05/2025

धर्म और न्याय के मार्ग पर चलने वाले महाराणा प्रताप की जयंती पर हमें उनके आदर्शों को अपनाने का संकल्प लेना चाहिए

श्री. माऊली होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल ॲन्ड रीसर्च सेंटरस्पेशॅलिटी इन - कॅन्सर, लिव्हर, त्वचारोग, ओबॅसिटी, अस्...
01/11/2024

श्री. माऊली होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल ॲन्ड रीसर्च सेंटर

स्पेशॅलिटी इन - कॅन्सर, लिव्हर, त्वचारोग, ओबॅसिटी, अस्थमा, हार्ट,थाॅयराईड, बीपी, डायबिटीस

शाखा : बुलढाणा, पुणे, छ. संभाजीनगर (औरंगाबाद), जळगाव खान्देश

55 हजारांहून अधिक क्रिटिकल रुग्णांवर यशस्वी उपचार

सर्वांना निरामय , सृदृढ आरोग्य लाभो या मनोकामनेसह दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!

शुभ दिपावली

डॉ. दुर्गासिंग जाधव,
एम डी होमिओपॅथ

डॉ. सौ. निलिमा जाधव
पी. जी. लंडन
9637982898
www.shrikaulishomeopathy.com.

किडनी (Kidney) हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव आहे. परंतु, काही कारणांमुळे किडनीचं कार्य बिघडून गंभीर आजार होण्याचं प...
02/08/2024

किडनी (Kidney) हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव आहे. परंतु, काही कारणांमुळे किडनीचं कार्य बिघडून गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

श्री माऊली होमिओपॅथिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च  सेंटर  स्पेशलिटी इन - किडनी, कॅन्सर, लिव्हर, त्वचारोग, ओबॅस...
28/05/2024

श्री माऊली होमिओपॅथिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर


स्पेशलिटी इन - किडनी, कॅन्सर, लिव्हर, त्वचारोग, ओबॅसिटी, अस्थमा, हार्ट, थॉयराईड, बीपी, डायबेटीस


श्री माऊली होमिओपॅथी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर जळगाव खान्देश येथे डॉ दुर्गासिंग जाधव एम. डी. होमिओपॅथ हे रुग्ण तपासणी साठी


▶️ सोमवार दिं २७/०५/२०२४ ला राहतील
⌚ सकाळी ०१:०० ते ०४:००
व संध्याकाळी ०७:३० ते ०९ :३० वाजेपर्यंत राहतील

▶️ मंगळवार दिं २८/०५/२०२४ ला राहतील
⌚ सकाळी ११:४५ ते ०४:००
व संध्याकाळी ०७:३० ते ०९:३०

▶️ व बुधवार दिं २९/०५/२०२४ ला ⌚सकाळी ११:०० ते दुपारी ०४:००वाजेपर्यंत राहतील
📍 जळगाव खान्देश


Address : मोनालिसा प्लॉट नं. 43, हॉटेल सायली च्या समोर, मा. आ. राजू मामा भोळे यांचा घरासमोर रिंग रोड जळगाव खान्देश 425001
https://g.co/kgs/g65hbj

📱 🪀 8552915999, 8552910999


🪩 www.shrimaulihomoeopathy.in

🪩 https://www.drdurgasingjadhao.in

राष्ट्रीय गौरव, हिंदूकूल सूर्य, क्षत्रिय कुलभूषण, वीर शिरोमणी !!महाराणा प्रताप सिंह यांना जयंतीनिमित्त निमित्त विनम्र अभ...
09/05/2024

राष्ट्रीय गौरव, हिंदूकूल सूर्य, क्षत्रिय कुलभूषण, वीर शिरोमणी !!

महाराणा प्रताप सिंह यांना जयंतीनिमित्त निमित्त विनम्र अभिवादन !!
🙏🙏🚩🚩

मधुमेह शरीराला कसा त्रास देतो?रक्तात ग्लुकोजची मात्रा वाढल्याने रक्तात उपस्थित घटकांचं संतुलन बिघडतं. जसं कि रक्तात पांढ...
12/04/2024

मधुमेह शरीराला कसा त्रास देतो?
रक्तात ग्लुकोजची मात्रा वाढल्याने रक्तात उपस्थित घटकांचं संतुलन बिघडतं. जसं कि रक्तात पांढऱ्या रक्त पेशी (WBC) आणि लाल रक्त पेशी (RBC) असतात. यांच्यासोबतच प्लाझ्मा सुद्धा असतो. ऑक्सिजन सुद्धा रक्त प्रवाहासोबत शरीरात प्रवाहित होत असतं. पण जेव्हा रक्तात ग्लुकोजचा स्तर वाढत जातो तेव्हा लाल रक्त पेशी ज्या जखमेला लवकर भरण्याचं काम करतात. त्या ग्लुकोजची मात्रा वाढल्याने आपलं काम नीट पार पडू शकत नाहीत. पांढऱ्या पेशी ज्या आपल्या शरीराला रोगप्रतिकार शक्ती प्रदान करतात त्यांचा प्रभाव सुद्धा अतिग्लुकोजमुळे कमी होतो. यामुळे मधुमेहासोबत इतरही आजार आणि व्याधी शरीराभोवती विळखा घालू लागतात.

नक्की शेअर करा

Share For Care

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…दिवस सोनेरीनव्या वर्षाची सुरुवात…गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्...
09/04/2024

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

मधुमेहामुळं कोणत्या अडचणी वाढतात?रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यास त्यामुळं रक्तवाहिन्यांचंही मोठं नुकसान होऊ शकतं.जर तुम...
08/04/2024

मधुमेहामुळं कोणत्या अडचणी वाढतात?

रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यास त्यामुळं रक्तवाहिन्यांचंही मोठं नुकसान होऊ शकतं.

जर तुमच्या शरिरात रक्ताचा प्रवाह योग्यप्रकारे होत नसेल तर ते गरजेनुसार तुमच्या शरिरातील अवयवांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं मज्जातंतूचं नुकसान (भावना, वेदना कमी होणं) होतं. तसंच दृष्टी कमी होणे आणि पायाला संसर्ग होणे याचे प्रकारही वाढतात.

अंधत्व, किडणी निकामी होणे, हार्ट अटॅक, पक्षाघात आणि शरिराच्या खालच्या भागातील अवयवांच्या विच्छेदनासाठी मधुमेह हे प्रमुख कारण असल्याचं WHO चं म्हणणं आहे.

Share for care

Address

Shree Mauli Homeopathy Hospital
Hospital
443001

Telephone

+918552915999

Website

https://www.drdurgasingjadhao.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Mauli Homeopathy Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Mauli Homeopathy Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category