27/03/2025
#व्यंधत्व
तुम्हाला मातृत्व मिळण्यामध्ये समस्या येत आहेत ?
व्यंधत्व समस्येने निराश आहात ?
लग्न होऊन बरीच वर्षे झाली पण गूड न्यूज नाही ?
तर मग ही गुड न्यूज तुमच्यासाठी....
शेकडो जोडप्यांचे आई-बाबा होण्याचे स्वप्न इथे पूर्ण 🙂
आयुष आयुर्वेद नेचरक्युअर चिकित्सा केंद्र ......
चाहूल आई बाबा होण्याची .....
जेव्हा साथ मिळेल आयुर्वेदाची.....
लग्नानंतर साधारण एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिक रित्या प्रयत्न करूनही जेंव्हा गर्भधारणा होत नाही तेव्हा ते जोडपे " व्यंधत्व " समस्येने ग्रस्त असल्याचे म्हंटले जाते.
यालाच इंग्रजीमध्ये infertility असे म्हटले जाते .
वंध्यत्व म्हणजे गर्भधारणा होण्या मधील अडचणी , या अडचणी आणि त्यांची लक्षणे वेगवेगळी असू शकतात.
सध्या अयोग्य आहार , विहार , तणाव, धूम्रपान, मद्यपान, आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली यामुळे गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी येत आहेत .
अयोग्य आहार , चुकीची जीवनशैली , व्यसन हे प्रजननाच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.
आयुष आयुर्वेद नेचरक्यूअर चिकित्सा केंद्र या ठिकाणी पुरुष वंध्यत्व आणि स्त्री वंध्यत्व यांवर आयुर्वेद आणि निसर्गोपचार केले जातात .
शेकडो जोडप्यांना आयुर्वेद उपचाराद्वारे
मूल होण्यास मदत झाली आहे , त्यांचे आईबाबा होण्याचे स्वप्न साकार झाले आहे .....
तुम्ही सुद्धा आनंदी आई-बाबा होऊ शकतात .......
पुरुष व्यंधत्व आणि स्त्री व्यंधत्व यावर
✓योग्य सल्ला
✓योग्य मार्गदर्शन
✓ योग्य आयुर्वेद उपचार
अपॉइंटमेंट साठी आजच संपर्क साधा
आयुष आयुर्वेद नेचर क्युअर चिकित्सा केंद्र
वीरशैव बँके समोर
माने नगर
रेंदाळ
ताल - हातकणंगले
जिल्हा - कोल्हापूर
मोबाईल नंबर
09860653301
09764444303