07/10/2025
*📢 महत्वाची सूचना!*
*🗓️ नोंदणीसाठी उद्या शेवटचा दिवस!*
ईच्छूक कार्यकर्त्यांनी वेळेत आपली नाव नोंदणी पूर्ण करावी!
*शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष – जळगाव जिल्हा*
"सेवेसाठी सज्ज... समाजासाठी समर्पित...!"
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती/नाव नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे.
*📅 दिनांक: ०६ ते ०८ ऑक्टोबर २०२५*
*🕛 वेळ: दुपारी १२.०० ते २.००*
*📍 स्थळ: शिवसेना जळगाव जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालय, जळगाव*
🩺 आपल्या वैद्यकीय ज्ञान, वेळ आणि समाजसेवेची भावना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यात अर्पण करू इच्छिणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक व आरोग्यसेवकांनी नोंदणी करावी!
*🙏 समाजसेवा हेच खरे शिवसेनेचे रूप आहे — चला, योगदान द्या या कार्यात! 🙏*
✨ जय महाराष्ट्र! ✨