Dr. Ulhas Patil Medical College and Hospital, Jalgaon

Dr. Ulhas Patil Medical College and Hospital, Jalgaon Dr.Ulhas Patil Medical College and Hospital is a Multi-Specialty tertiary hospital located in Jalgaon

नाते भाऊ बहिणीचे, बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचेभाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा
23/10/2025

नाते भाऊ बहिणीचे, बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा

21/10/2025
20/10/2025

🌼 एक अनमोल क्षण — डॉक्टर उल्हास पाटील सरांसोबत घडलेला सुंदर प्रसंग 🌼

आज डॉक्टर उल्हास पाटील सर एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
चेहऱ्यावर मास्क 😷 असल्यामुळे कोणालाही सरांची ओळख पटली नाही.

तेवढ्यात एक बाई जिज्ञासेने विचारते —
“भाऊसाहेब, आपण कोण?”

मंदिरातील पंडितजी हसत म्हणाले,
“ताई, हेच आपले आदरणीय डॉ. उल्हास पाटील सर!”

क्षणभर त्या बाई थबकल्या... डोळ्यात अश्रू आले, आणि भावनाविवश होत म्हणाल्या —
“अहो! यांच्या कृपेने माझ्या नवजात मुलीचा जीव वाचला होता.
आज ती मोठी होऊन आयटी इंजिनियर झाली आहे.
डॉक्टर सर आणि मॅडम यांच्या प्रयत्नांमुळे माझ्या मुलीला नवजीवन मिळालं!”

क्षणभर मंदिरात शांतता पसरली...
सगळ्यांच्या नजरा त्या साध्या पण महान व्यक्तीकडे वळल्या.

त्या क्षणी सर्वांना जाणवलं —
देव नेहमी मंदिरात नसतो,
कधी कधी तो *आपल्या माणसांच्या रूपातच* आपल्यासमोर उभा असतो. 🙏✨



---

समृद्धी यावी सोन पावली उधळण व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा व्हावी हर्षाचीलक्ष्मीपुजन आणि दिवाळी निमित्त म...
20/10/2025

समृद्धी यावी सोन पावली उधळण व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा व्हावी हर्षाची
लक्ष्मीपुजन आणि दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा

18/10/2025

🎆 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎇
दिवाळी निमित्त **डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव** येथे सुंदर रोशनाईने परिसर उजळून निघाला आहे. ✨
त्या अप्रतिम सजावटीचे आणि प्रकाशमय वातावरणाचे हे सुंदर व्हिडिओ नक्की बघा! 🌟

धनत्रयोदशीच्या शुभ दिनी व्हावी बरसात धनाची, साधून औचित्य दीपावलीचे बंधने जुळावीत मनाचीधनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय...
18/10/2025

धनत्रयोदशीच्या शुभ दिनी व्हावी बरसात धनाची, साधून औचित्य दीपावलीचे बंधने जुळावीत मनाची
धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

ज्ञानदानाच्या कार्याला देहदानाची मौलिक जोड - डॉ. उल्हास पाटील देहदान केेलेल्या व्यक्तींच्या कुटूंबातील सदस्यांप्रती कृतज...
14/10/2025

ज्ञानदानाच्या कार्याला देहदानाची मौलिक जोड - डॉ. उल्हास पाटील
देहदान केेलेल्या व्यक्तींच्या कुटूंबातील सदस्यांप्रती कृतज्ञता . देहदान करणारे व्यक्ती आणि त्यांचे कुटूंब हे समाजाचे खरे दूत आहेत. भावी डॉक्टर घडविण्यात देहदानाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. ज्ञानदानाच्या या कार्याला देहदानाची ही मौलिक जोड असल्याचे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले. Godavari Foundation's, Godavari College of Engineering, Jalgaon Dr.Ketkitai Patil - डॉ.केतकीताई पाटील ं जळगांव Aapal Jalgaon

विनामुल्य महाआरोग्य शिबिर७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२५डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय.आशिष भिरूड...
09/10/2025

विनामुल्य महाआरोग्य शिबिर

७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२५
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय.

आशिष भिरूड : 93733 50009
रत्नशेखर जैन : 70305 71111
पूजा गांजरे : 82933 07555

जळगाव - भुसावळ महामार्ग क्र. ६ जळगाव खु.।। फोन नं. ०२५७-२३६६७७७

टाटा समूहाचे प्रमुख ख्यातनाम उद्योगपती पद्मविभूषण रतनजी टाटा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
09/10/2025

टाटा समूहाचे प्रमुख ख्यातनाम उद्योगपती पद्मविभूषण रतनजी टाटा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो... हिच आमची मनोकामनाकोजागिरी ...
06/10/2025

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो... हिच आमची मनोकामना
कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Congratulations to Dr. Rashmi Sanghavi , Resident Doctor (OBGY), for achieving the Best Presentation Award at the Nation...
04/10/2025

Congratulations to Dr. Rashmi Sanghavi , Resident Doctor (OBGY), for achieving the Best Presentation Award at the National Level under the esteemed guidance of HOD and mentor, Prof. Dr. Mrs.Maya Arvikar Madam.

We sincerely appreciate and acknowledge Respected Dr. Maya Arvikar for always fostering such academic activities and recognizing the capabilities of students.

Dr. Rashmi Sanghavi was also guided by Prof. Dr. Prashant Patil, under the leadership of Dr. Mrs.Arvikar.

Such achievements contribute significantly to strengthening the global reputation of Dr. Ulhas Patil Medical College and Hospital, Jalgaon DUPMC

Address

Jalgaon-Bhusawal Highway No. 6, Jalgaon Kh
Jalgaon
425309

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Ulhas Patil Medical College and Hospital, Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Ulhas Patil Medical College and Hospital, Jalgaon:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category