Ganoderma Mushroom Training Center Maharashtra

Ganoderma Mushroom Training Center Maharashtra Learn Ganoderma mushroom cultivation with Ganoderma Mushroom Training Center Maharashtra. Contact us for more details 9923806933

मशरूमशेती वरील आधिक माहितीसाठी हा ग्रुप जॉईन करा.Mushroom Information Whatsapp Grouphttps://chat.whatsapp.com/HMGOn4A1hP...
29/04/2022

मशरूमशेती वरील आधिक माहितीसाठी हा ग्रुप जॉईन करा.

Mushroom Information Whatsapp Group

https://chat.whatsapp.com/HMGOn4A1hPkGJL2TZwAGaY

WhatsApp Group Invite

learn to grow Ganoderma mushrooms with low investment and earn in thousands. mushroom learning center Kolhapur is a top ...
13/03/2021

learn to grow Ganoderma mushrooms with low investment and earn in thousands. mushroom learning center Kolhapur is a top mushroom company in India. we also supply mushroom spawn , mushroom training, mushroom kits and much more contact us for more info 9923806933
,

13/03/2021
गनोडर्मा लुसिडीयम शेती करण्याचे फायदे काय असु शकतात?✔गनोडर्मा लुसिडीयम शेती तांत्रिकदृष्ट्या थोडी क्लिष्ट असते. हि क्लिष...
12/03/2021

गनोडर्मा लुसिडीयम शेती करण्याचे फायदे काय असु शकतात?

✔गनोडर्मा लुसिडीयम शेती तांत्रिकदृष्ट्या थोडी क्लिष्ट असते. हि क्लिष्ट असल्याने याचे उत्पादन कमी असते त्यामुळे मार्केट किमंत जास्त असते.
✔भारतामध्ये हा मश्रूम २५०० ते ५००० रुपयांपर्यंत विकला जावू शकतो.
✔गनोडर्मा लुसिडीयम मश्रूम शेती करण्याची पद्धत
✔गनोडर्मा लुसिडीयम वाढवण्यासाठी खूप कमी जागेची आवश्यकता असते.
✔गनोडर्मा लुसिडीयमची शेती करण्यासाठी खूप कमी भांडवलाची गरज असते.
✔गनोडर्मा लुसिडीयमची शेती करण्यासाठी खूप कमी किंवा नगण्य उपकरणांची गरज असते.

गनोडर्मा लुसिडीयम मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
Mushroom learning Center Kolhapur

मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343
Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro
Website: https://www.biobritte.co.in
पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html

गनोडर्मा लुसिडीयम म्हणजे काय?✔गनोडर्मा लुसिडीयम  हा मश्रूम चा एक प्रकार आहे. ✔गनोडर्मा लुसिडीयम हा मश्रूम दिसायला एखाद्य...
12/03/2021

गनोडर्मा लुसिडीयम म्हणजे काय?

✔गनोडर्मा लुसिडीयम हा मश्रूम चा एक प्रकार आहे.
✔गनोडर्मा लुसिडीयम हा मश्रूम दिसायला एखाद्या अळूच्या पानासारखा असतो असा म्हणता येईल.
✔गनोडर्मा लुसिडीयम हा लाकडी मश्रूम आहे.
✔लाकडी मश्रूम असे म्हनण्याचे कारण म्हणजे हे कमी गतीने वाढते व जाड असते.
✔भारतामध्ये गनोडर्मा लुसिडीयम याची शेती बोटावर मोजण्याइतके लोकच करत आहेत.
✔गनोडर्मा लुसिडीयम ला रेशी तसेच लिन्गझी मश्रूम या नावानेसुद्धा ओळखले जाते.

✔मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.

Mushroom learning Center Kolhapur
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343
Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro
Website: https://www.biobritte.co.in
पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html

11/03/2021

Address

Jaysingpur

Opening Hours

Tuesday 9:30am - 4pm
Wednesday 9:30am - 4pm
Thursday 9:30am - 4pm
Friday 9:30am - 4pm
Saturday 9:30am - 4pm
Sunday 9:30am - 4pm

Telephone

+919923806933

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganoderma Mushroom Training Center Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ganoderma Mushroom Training Center Maharashtra:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram