26/04/2020
कोरोनाचा शेवट कसा होईल हे आत्ता सागणं अतिशय कठीण आहे , जरी कोरोना कमी झाला तरी आर्थिक अडचणीं सारख्या अनेक अडचणी निर्माण होतील. त्यामुळे समाजातील गरिब व मध्यमवर्गीयांना याची तीव्र झळ लागण्याची शक्यता आहे. या सर्वाचा विचार करून प्राणायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत योजने अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत कॅन्सर सारख्या अनेक आजारांवर १० मे पासून चिकित्सा सुरू करणार आहे. माहितीसाठी दिलेल्या फोन नंबर वर जरूर कॉल करा. आम्ही सर्वांच्या सेवेसाठी तत्पर आहोत.
डॉ . साहील टंखीवाले
सी . ई . ओ . प्राणायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल