27/12/2025
*"स्कॉलरशिप परीक्षा द्या व NEET / JEE ला 100% पर्यंत स्कॉलरशिप मिळवा "*
www.shaheenacademylatur.com/stse
stse-shaheen-talent-search-exam-2026
या लिंक ला क्लिक करून स्कॉलरशिप चा रजिस्ट्रेशन फॉर्म भरा
=======================
*"आपण 10 वीत आहात ?"*
डॉक्टर/ इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहताय?
=======================
इयत्ता 10 वीतून 11 वीत जाणऱ्या व *"NEET/ JEE / CET "* ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील NEET / JEE ची बेस्ट इन्स्टिट्यूट *"शाहीन अकॅडमी लातूर"* च्या वतीने *"STSE - Shaheen Talent Scholorship Exam. - 2026 "* शोध गुणवंतांचा ही स्कॉलरशीप परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे.
*"परीक्षा दिनांक : 4 जानेवारी 2026 "*
वार रविवार
ठिकाण : शाहीन अकॅडमी, मित्र नगर पोस्ट ऑफिस जवळ, खोरी गल्ली लातूर