21/09/2024
आज आमच्या युनिक दातांचा दवाखाना,लोणंद वतीने लोणंद मधील नामांकित लिटिल एंजल स्कूल येथे विद्यार्थ्यां साठी मोफत दंत तपासणी,दातांची योग्य निगा राखणे या साठी मार्गदर्शन आणि तसेच दवाखान्याच्या वतीने लहान मुलांना ब्रश भेटवस्तू देण्यात आल्या लहान मुलांना लहान वयातच आपल्या आरोग्याची काळजी व निगा राखण्याची सवय व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले होते या वेळी माझ्या सहकारी डॉ प्राजक्ता शिंदे उपस्थित होत्या आणि हा सन्मान दिल्याबद्दल मुख्याध्यापिका मुनीराजी लोणंदवाला यांचे आभार!
Unique Dental Clinic युनिक दातांचा दवाखाना,लोणंद