Shri Samarth Surgical & Diagnostic Research Center

Shri Samarth Surgical & Diagnostic Research  Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Samarth Surgical & Diagnostic Research Center, Ayodhya nagar Nagpur, maharastra.

Yesterday excised solitary fibrous tumor
13/06/2023

Yesterday excised solitary fibrous tumor

चेहऱ्यावरील मोठे मस्से,तील अत्याधुनिक लेझर मशिन द्वारे काढून मिळेल ,५ मिनिटे मध्ये मिळवा तील व मस्से मुक्ती.श्री समर्थ ह...
07/07/2022

चेहऱ्यावरील मोठे मस्से,तील अत्याधुनिक लेझर मशिन द्वारे काढून मिळेल ,५ मिनिटे मध्ये मिळवा तील व मस्से मुक्ती.

श्री समर्थ हाॅस्पिटल व सर्जिकल सेंटर-१)अमरावती २)चांदुर बाजार ३) नागपूर

डॉ. मिलिंद पाठक
M.S( मास्टर ऑफ सर्जरी )
जनरल सर्जन/शल्यचिकित्सक/
पोटविकार/मूळव्याध व भगंदर तज्ञ /व्हेरिकोज व्हेन्स तज्ञ

डॉ.वर्षा पाठक
M.D(डॉक्टर ऑफ मेडी सिन)
केश /त्वचा व स्त्रीरोग तज्ञ/फॅमिली डॉक्टर
Mobile no.8329144724, 9890235861,
97657 09367

व्हेरिकोज वेन   ( varicose vein )(100%  Treatment without operation / Surgery)विना शस्त्रक्रिया व्हेरिकोज व्हेन्स पासून ...
26/04/2022

व्हेरिकोज वेन ( varicose vein )

(100% Treatment without operation / Surgery)
विना शस्त्रक्रिया व्हेरिकोज व्हेन्स पासून मुक्तता

श्री समर्थ हाॅस्पिटल व सर्जिकल सेंटर-शाखा- १)चांदुर बाजार, २)अमरावती३),नागपूर
डॉ. मिलिंद पाठक
M.S( मास्टर ऑफ सर्जरी )
जनरल सर्जन/शल्यचिकित्सक/व्हेरिकोज व्हेन्स तज्ञ
पोटविकार/मूळव्याध व भगंदर तज्ञ
डॉ.वर्षा पाठक
M.D(डॉक्टर ऑफ मेडी सिन)
केश /त्वचा व स्त्रीरोग तज्ञ/फॅमिली डॉक्टर
मोबाईल नंबर :-:9890235861 ,8329144724,97657 09367
आपल्या शरीरात अशुद्ध रक्तवहन करण्यासाठी व्हेन्स म्हणजे शीरा असतात. पायात अशुद्ध रक्त वहन करण्यासाठी त्वचेच्या खाली मुख्यतः दोन मोठ्या रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्यांमध्ये जर कुठल्या कारणाने रक्त जमा झाले आणि त्यामुळे त्या फुगीर झाल्या तर या त्रासाला व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins) म्हणजे मराठीत 'अपस्फित नीला' असे म्हणतात.

कारणे
उभे राहणे ही गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधातील क्रिया आहे. पायातील रक्ताला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात रक्त प्रवाहित व्हावे लागते. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे पडदे अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये असतात. ते एकाच दिशेने रक्तप्रवाह करण्यास सहाय्यक ठरतात. मात्र, जास्त वेळ उभे राहिल्याने वा बसल्याने शीरांमध्ये ताण निर्माण होतो व पडदे निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अधिक रक्त जमा झाल्यामुळे शीरा फुगतात व व्हेरिकोज् व्हेन्सचा त्रास उद्भवतो.

लक्षणे

पाय सुजणे, संध्याकाळी पाय दुखणे, पायामध्ये असहजता निर्माण होणे, असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे ही प्रमुख लक्षणे आहेतयाशिवाय निळ्या नसा फुगलेल्या दिसतात,
पाय देखील काळवंडलेला असतो. विशेषतः घोट्याच्या वरचा भाग काळवंडलेला असतो. कधी कधी अल्सर अथवा जखम निर्माण होते व ती भरून निघत नाही.

गोकुळीच्या सुखा। अंतपार नाही लेखा॥बाळकृष्ण नंदाघरी| आनंदल्या नरनारी॥गुढीया तोरणे। करिती कथा गाती गाणे॥तुका म्हणे छंदे। य...
02/04/2022

गोकुळीच्या सुखा। अंतपार नाही लेखा॥
बाळकृष्ण नंदाघरी| आनंदल्या नरनारी॥
गुढीया तोरणे। करिती कथा गाती गाणे॥
तुका म्हणे छंदे। येणे वेधिली गोविंदे ॥

- जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज
(गाथा अभंग क्र. २८३९)
====================
अधर्माची अवधीं तोडी|दोषांची लिहीली फाडी| सज्जनांकरवी गुढी| सुखाची उभवी|

- संत ज्ञानेश्वर महाराज
(ज्ञानेश्वरी- अध्याय क्र. ४)

गुढीपाडव्याच्या आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!
श्री समर्थ हाॅस्पिटल व सर्जिकल सेंटर-शाखा- चांदुर बाजार, अमरावती,नागपूर
डॉ. मिलिंद पाठक
M.S( मास्टर ऑफ सर्जरी )
जनरल सर्जन/शल्यचिकित्सक/
पोटविकार/मूळव्याध व भगंदर तज्ञ
डॉ.वर्षा पाठक
M.D(डॉक्टर ऑफ मेडी सिन)
केश /त्वचा व स्त्रीरोग तज्ञ/फॅमिली डॉक्टर
मोबाईल namber-9890235861 ,8329144724,97657 09367

उधा दिनांक ४/६/२१ रविवार ला चांदुर बाजार येथील श्री समर्थ हाॅस्पिटल व सर्जिकल सेंटर सकाली 9 वा ते दुपारी 2 पर्यंत सुरू र...
03/07/2021

उधा दिनांक ४/६/२१ रविवार ला चांदुर बाजार येथील श्री समर्थ हाॅस्पिटल व सर्जिकल सेंटर सकाली 9 वा ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहील व अमरावती येथील हाॅस्पिटल सकाली 10 ते संध्याकाली 10 पर्यंत सुरु राहील
कृपया बाहेर गावावरून येणारया रुग्णांनी याची नोंद ध्यावी .

श्री समर्थहाॅस्पिटल व सर्जिकल सेंटर
डाॅ मिलिंद पाठक
MS (जनरल सर्जरी ) नागपुर
डाॅ वर्षा पाठक
MD (केश व त्वचा)मुबंई

शाखा- अमरावती /चांदुर बाजार/नागपुर

24/7 कोवीड 19 पॉझिटिव रुग्णांसाठी अॉनलाईन उपचार सुविधा उपलब्ध आहे. व कोविड होवुन बरे झालेलया रुग्णांसाठी विशेष post कोवि...
30/05/2021

24/7 कोवीड 19 पॉझिटिव रुग्णांसाठी अॉनलाईन उपचार सुविधा उपलब्ध आहे. व कोविड होवुन बरे झालेलया रुग्णांसाठी विशेष post कोविड उपचार उपलब्ध आहे
डॉ. मिलिंद पाठक
M.S(जनरल सर्जन)
शल्यचिकित्सक व फेमिली डॉक्टर
mb. No. 9890235861/9765709367
डॉ. वर्षा पाठक MD
केस , त्वचा व
स्त्रीरोगतज्ज्ञ

अधर्माची अवधीं तोडी|दोषांची लिहीली फाडी| सज्जनांकरवी गुढी| सुखाची उभवी| - संत ज्ञानेश्वर महाराज(ज्ञानेश्वरी- अध्याय क्र....
13/04/2021

अधर्माची अवधीं तोडी|दोषांची लिहीली फाडी| सज्जनांकरवी गुढी| सुखाची उभवी|

- संत ज्ञानेश्वर महाराज
(ज्ञानेश्वरी- अध्याय क्र. ४)

गुढीपाडव्याच्या आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा

Sharing one case out of 300 successful cases..Planter psoriasis48 year old female  pt suffering from skin disease since ...
11/08/2020

Sharing one case out of 300 successful cases..

Planter psoriasis
48 year old female pt suffering from skin disease since last 6 year..took treatment n finally came to us.... 80% result in 2 months.... Happy pt....happy doctor😊

Treatment given
Our research sulphomax ointment
Our research skin capsules
Parasurgical Leech therapy.

For all type of skin disease n hair problems visit - "SHRI SAMARTH SURGICAL AND DIAGNOSTIC REASEARCH CENTER"
three branches - Nagpur ,butibori, Amravati
For more details contact 9890235861
DR VARSHA PATHAK... DR MILIND PATHAK

21/03/2020

*सुश्रुत संहिता* text book of surgery written by the great surgeon dr. Sushruta 2000 year ago, he was father of surgery, father of cosmetology, father of anaesthesia logy in world
Dr. Sushruta told about epidemic infection ( corona virus infection)

सूत्र स्थान : - अध्याय ६ : ऋतूचर्या

*कदाचिदव्यापन्नेष्वपि ऋतुषु* - inappropriate seasons

*कृत्या*:- wrong karma
*अभिशाप* : - curse of animals and kinds
*राक्षस* :- demons ( viruses , bacteria )
*क्रोध* :- disrespectful for Nature
*अधर्म* :-nonreligiousy

*रुपध्वस्यन्ते जनपदाः*, breakdown living culture

*वायुनोपनीते तेनाक्रम्यते* :- vitiated air like substance and it creates effect to

*यो देशस्तत्र दोषप्रकृत्यविशेषेण* :- convert or mutant to nation by nation and produce....

*कास* -coughing
*श्वास* - breathlessness
*वमथु* vomiting
*प्रतिश्याय* - running nose
*शिरोरुग*- headache
*ज्वरै* fever
............ रुपतप्यन्ते |

*विविधरोगप्रादुर्भावो "मरको" वा भवेदिति* |
Various disease and epidemies are manifested .

*चिकित्सा* : - treatment

तत्र,....

*‌स्थानपरित्याग* :- return to home
*‌शान्तिकर्म* :- work and maintain peace
*‌प्रायश्चित्त* :- ready to pay for penalty
*‌मङ्गल* :- Being prosperous
*‌जप* :- keep mind Busy
*‌होम* :- ritual habits like hand wash
‌ *उपहारे* :- Gift right scene
*‌ईज्याञ्जलि* :- sacrifices
*‌नमस्कार* :- you know well
*‌तपो* :- Austerity
*‌नियम* :- make and follow rules
‌ *दया* :- kind towards living beings
*‌दान* :- contribution
*‌दीक्षा* :- purpose of purifying World
*‌अभ्युपगम* - acceptence

*देवताब्राह्मणगुरुपरैर्भवितव्यम्* :- pray together to god.

*..............एवं साधु भवति |*

....... *You definitely get win*.✌️

*Ayurveda is not compulsory but its necessary*

*Think it's older than any science but still most effective*

*Respect our proud*
*Respect our tradition*
*Respect our medicine*
*Respect our Ayurveda*and ancient surgery

* # spreadthegood*

Effective methods to prevent from corona virus infection
19/03/2020

Effective methods to prevent from corona virus infection

01/02/2020

Address

Ayodhya Nagar Nagpur
Maharastra

Telephone

+919890235861

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Samarth Surgical & Diagnostic Research Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shri Samarth Surgical & Diagnostic Research Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram