23/10/2025
🌸✨ भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸
👦 माझ्या लाडक्या भावाला प्रेमाने ओवाळते,
💫 तुझ्या आयुष्यात नांदो सदैव आनंद, आरोग्य आणि समृद्धी!
🌼 तुझं हास्य असंच फुलत राहो प्रत्येक क्षणी,
आणि आपलं हे नातं राहो कायम प्रेमाने गुंफलेलं! 💖
💐 भाऊबीजच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
#भाऊबीज #भाऊबहिण 💫