CS Creative Solutions

CS Creative Solutions At C.S. Creative Solutions, we bridge the gap between hospitals and government health schemes.

Dedicated to excellence, innovation, and wellness for every individual. 🩺🤝

अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६. Vote & Win सहभागी ब्रँड - छत्रपती शिवाजी'ज क्रिएटिव्ह सोल्युशन्सआपल्या कंपन...
16/03/2026

अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६. Vote & Win

सहभागी ब्रँड - छत्रपती शिवाजी'ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स

आपल्या कंपनीला, "छत्रपती शिवाजी'ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स" ला, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि व्होट करा

https://whatsapp.com/channel/0029VaAjxz47NoZyCnoJMR1x/1037

२०१३ मध्ये विकास देशमुख आणि तनुजा विकास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली 'छत्रपती शिवाजी'ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स' ही संस्था रुग्णालय व्यवस्थापन आणि विमा दाव्यांच्या (Insurance Claims) क्षेत्रात मोलाचे कार्य करत आहे. अनेक रुग्णालयांना शासकीय विमा योजनांची अंमलबजावणी आणि क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी CSCS तज्ज्ञ मार्गदर्शन पुरवते. पारदर्शक व्यवहार आणि वेळेत मिळणारा क्लेम यामुळे ही संस्था रुग्णालये आणि रुग्ण या दोघांसाठीही विश्वासार्ह ठरली आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रशासकीय गुंतागुंत सोपी करून रुग्णालयांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात CSCS चा मोठा वाटा आहे.
8 राज्यांमध्ये 50 हून अधिक हॉस्पिटल्स मध्ये
CSCS सेवा पुरवत आहे.
ह्यात 413 हून अधिक आरोग्य सेवकांची (ज्यात २५ हून अधिक तद्न्य डॉक्टरांचा समावेश) टीम आहे.
संकेतस्थळ (Website): cscreativesolutions.co.in

फेसबुक (Facebook): https://www.facebook.com/CSCS.Official

इन्स्टाग्राम (Instagram): https://www.instagram.com/c.s.creativesolutions

Vote & Win. अनेक बक्षिस आणि कार्यक्रमाची तिकिटं जिंकण्याची संधी !

Watch Live Now:सीएस कट्टा: १६ वा अध्याय - वकिली क्षेत्रातील परिवर्तनाचा आवाज! 🚩छत्रपती शिवाजी महाराज क्रिएटिव्ह सोल्युशन...
14/03/2026

Watch Live Now:
सीएस कट्टा: १६ वा अध्याय - वकिली क्षेत्रातील परिवर्तनाचा आवाज! 🚩

छत्रपती शिवाजी महाराज क्रिएटिव्ह सोल्युशन्स (CSCS) आरोग्य क्षेत्रातील सेवेसोबतच आता न्यायव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण विषयांवर मंथन करण्यासाठी सज्ज आहे!
महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील बार कौन्सिल (अधिवक्ता परिषद) निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, वकिलांचे प्रश्न, भविष्य आणि बार कौन्सिलची पुढील वाटचाल यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही आयोजित केला आहे एक विशेष संवाद...
🎯 प्रमुख पाहुणे:
अॅड. उदय वारुंजीकर (प्रख्यात अधिवक्ता आणि बार कौन्सिल अध्यक्षपदाचे उमेदवार)
शिवरायांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या 'सीएस कट्टा'च्या या १६ व्या अध्यायात, देशातील मान्यवर कायदेतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारुंजीकर सरांचे विचार ऐकण्याची संधी गमावू नका.


https://www.facebook.com/share/v/1P81Jsqpfc

सीएस कट्टा: १६ वा अध्याय - वकिली क्षेत्रातील परिवर्तनाचा आवाज! 🚩छत्रपती शिवाजी महाराज क्रिएटिव्ह सोल्युशन्स (CSCS) आरोग्...
13/03/2026

सीएस कट्टा: १६ वा अध्याय - वकिली क्षेत्रातील परिवर्तनाचा आवाज! 🚩
छत्रपती शिवाजी महाराज क्रिएटिव्ह सोल्युशन्स (CSCS) आरोग्य क्षेत्रातील सेवेसोबतच आता न्यायव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण विषयांवर मंथन करण्यासाठी सज्ज आहे!
महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील बार कौन्सिल (अधिवक्ता परिषद) निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, वकिलांचे प्रश्न, भविष्य आणि बार कौन्सिलची पुढील वाटचाल यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही आयोजित केला आहे एक विशेष संवाद...
🎯 प्रमुख पाहुणे:
ॲड. उदय वारुंजीकर (प्रख्यात अधिवक्ता आणि बार कौन्सिल अध्यक्षपदाचे उमेदवार)
शिवरायांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या 'सीएस कट्टा'च्या या १६ व्या अध्यायात, देशातील मान्यवर कायदेतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारुंजीकर सरांचे विचार ऐकण्याची संधी गमावू नका.
🗓️ उद्या सकाळी ११.४५ ला
📍 फेसबुक लाईव्ह
🔗 लाईव्ह लिंक: https://www.facebook.com/CSCS.Official
❓ तुमचे प्रश्न विचारा:
तुम्हाला ॲड. वारुंजीकर सरांना काही प्रश्न विचारायचे असतील, तर खालील व्हॉट्सअँप क्रमांकांवर तुमचे प्रश्न आजच पाठवा:
📲 9769568283
📲 8652218223

12/03/2026

We took a moment at CS Creative Solutions to celebrate the incredible women who drive our success every day. Our proprietor, Tanuja Deshmukh, took the stage to share her journey and inspire the team with a powerful message on female leadership. It was heartening to hear so many voices from across the company sharing their own stories and visions for the future.

Together, we’re not just building a business; we’re building a legacy. 🚀

Happy Women's Day! "Celebrating the strength and dedication of women in healthcare!"
08/03/2026

Happy Women's Day!

"Celebrating the strength and dedication of women in healthcare!"

🎉 महिला दिन  विशेष CS कट्टा🎉पत्रकारिता आणि साहित्यातील प्रज्ञावंत - "प्रज्ञा" सोबत..Join Us Live on www.facebook.com/CSC...
06/03/2026

🎉 महिला दिन विशेष CS कट्टा🎉

पत्रकारिता आणि साहित्यातील प्रज्ञावंत - "प्रज्ञा" सोबत..

Join Us Live on www.facebook.com/CSCS.official

CS कट्टा अध्याय १५ वा...

दिनांक: ७ मार्च २०२६, वेळ दुपारी ४ वा.

महिला दिनाचे निमित्त साधून आम्ही संवाद साधणार आहोत सौ. प्रज्ञा पोवाळे यांच्याशी!

मराठी पत्रकारिता क्षेत्रातील एक परिचित पत्रकार, अँकर व लेखिका असलेल्या प्रज्ञा पोवाळे यांचा अभ्यासपूर्ण रिपोर्टिंग, स्पष्ट मांडणी आणि प्रभावी सादरीकरणामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

त्यांच्याबद्दल:
- पत्रकार, न्यूज अँकर, लेखिका
- ABP Majha मध्ये कार्यरत
- "माझा आनंद" पुस्तकाचे सहलेखन
- पत्रकारितेतील मानाचा नारद पुरस्कार प्राप्त

'sDay #प्रज्ञा_पोवाळे ्टा #मराठी_पत्रकारिता #पॉडकास्ट #फेसबुक_लाइव्ह

🎉 पद्मश्री पुरस्कार विजेते! 🎉या वेळेस चा CS कट्टा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुनिताजी बरोबर..Join Us Live on www.face...
06/03/2026

🎉 पद्मश्री पुरस्कार विजेते! 🎉

या वेळेस चा CS कट्टा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुनिताजी बरोबर..

Join Us Live on www.facebook.com/CSCS.official

CS कट्टा अध्याय १४ वा...

दिनांक: ७ मार्च २०२६, वेळ सकाळी ११ वा.

आज आपण संवाद साधणार आहोत छत्तीसगड, दंतेवाडा येथील वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणाऱ्या सौ. सुनिता गोडबोले यांच्याशी!

त्यांच्याबद्दल:
सौ. सुनिता गोडबोले आणि डाॅ. राम गोडबोले हे दाम्पत्य नक्षलग्रस्त छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील बारसूर येथे वनवासी कल्याण आश्रमाचे काम करतात. आरोग्य सेवा, शिक्षा आणि सामाजिक विकास यासाठी त्यांचे काम उल्लेखनीय आहे.

सौ सुनिता गोडबोले मूळच्या सुनिता पुराणिक या अ. भा. वि. प. या विद्यार्थी संघटनेच्या देखील पूर्व कार्यकर्त्या आहेत. पुण्यामध्ये परिषदेच्या संपर्कात.
आणीबाणी मध्ये सक्रिय सहभाग.
१७५५ ते १९८१ अभाविप काम.
त्यानंतर वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात जांभिवली,कर्जत, तलासरी,डहाणू येथील प्रकल्पावर काम , १९९० पासून बस्तर येथे कामाला प्रारंभ..

डाॅ. राम गोडबोले आणि सौ. सुनिता गोडबोले यांना २०२६ करिता आरोग्य सेवा विषयात भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🙏

#पद्मश्री ्टा #आरोग्यसेवा #वनवासी_कल्याण_आश्रम #सुनिता_गोडबोले #पॉडकास्ट #फेसबुक_लाइव्ह

Have a Happy and Safe Holi..- Team CS Creative Solutions
03/03/2026

Have a Happy and Safe Holi..

- Team CS Creative Solutions

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩✨ ,  ,  ,  ,  ,    ,  ,  ,   ,  ,  ,    #मराठीराजभाषादिन,  #मराठीभाषादिन,  #कु...
27/02/2026

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩✨

, , , , , , , , , , , #मराठीराजभाषादिन, #मराठीभाषादिन, #कुसुमाग्रज, #मराठीअभिमान, #महाराष्ट्र, #मायमराठी #मायंडफुलमंत्रास, #सीएसक्रिएटिव्हसोल्युशन्स, #मराठीउद्योजक #राजभाषादिन, #मराठीसंस्कृती, #मराठीवारसा

Address

A3, Shantivan CHS, Plot No. 140, Sant Janabai Road, Vile Parle(E)
Mumbai –
400057

Alerts

Be the first to know and let us send you an email when CS Creative Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram