Dr. Swapnil B. Manttri Official

  • Home
  • Dr. Swapnil B. Manttri Official

Dr. Swapnil B. Manttri Official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Swapnil B. Manttri Official, .

डॉ. स्वप्नील बी. मंत्री बालरोग तथा आहार चिकित्सक, परतुर जालना महाराष्ट्र
मुख्य प्रदेश प्रवक्ता तथा मुख्य प्रदेश समन्वयक भाजपा चिकित्सा प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश

होळी पौर्णिमासणानिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!
02/03/2026

होळी पौर्णिमा

सणानिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!

परतूर डॉक्टर असोसिएशन तर्फे
02/03/2026

परतूर डॉक्टर असोसिएशन तर्फे

लोकनेते विकासपुरुष आमदार बबनरावजी लोणीकर यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनपरतूर-मंठा-नेर-सेवली मतदारसंघाच्या सर्वांगीण व...
01/03/2026

लोकनेते विकासपुरुष आमदार बबनरावजी लोणीकर यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
परतूर-मंठा-नेर-सेवली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा प्रेरणादायी प्रवास
आदरणीय भाऊंच्या वाढदिवसानिमित्त "चकमक" वर्तमानपत्र मध्ये लिहिलेला माझा लेख...

     रविवार म्हणजे घरगुती चवीचा वार!“साधा बेत, पण मनापासून – रविवार स्पेशल!”"आईच्या हातची भाजी-भाकरी आणि सोलापूरी तिखटपण...
22/02/2026


रविवार म्हणजे घरगुती चवीचा वार!
“साधा बेत, पण मनापासून – रविवार स्पेशल!”
"आईच्या हातची भाजी-भाकरी आणि सोलापूरी तिखटपणा – याला तोड नाही!"
🥔 आलू बेसन वडी भाजी
खमंग डाळ खिचडी फोडणी, कांदा-लसूणाची चव, बेसनाच्या वड्या आणि मऊ बटाट्याची सांगड सोबत गरमागरम भाकरीसोबत अप्रतिम लागणारी 🌶 सोलापूरी शेंगा चटणी झणझणीत, तिखट-खमंग आणि चविष्ट!
एक घास भाकरीचा आणि त्यावर शेंगा चटणी - बस्स, रविवार धन्य..👍👍

      📍JIIU'S IIMS&R Medical College And Hospital BadnapurThank you so much Dr. Purushottam Giri Sir, HOD and National S...
21/02/2026



📍JIIU'S IIMS&R Medical College And Hospital Badnapur
Thank you so much Dr. Purushottam Giri Sir, HOD and National Secretary Community Medicine and Dr. Mohd Shafee Sir Professor Community Medicine for honouring. This will boost and inspire me to work more hard for our medical fraternity👍

बाबा रामदेव जी के अनन्य, असीम भक्त एवं समाजसेवा की पावन परंपरा को जीवनभर आगे बढ़ाने वाले जम्मा शिरोमणि ब्रह्मलीन गोपाल ज...
21/02/2026

बाबा रामदेव जी के अनन्य, असीम भक्त एवं समाजसेवा की पावन परंपरा को जीवनभर आगे बढ़ाने वाले जम्मा शिरोमणि ब्रह्मलीन गोपाल जी बजाज अंकल जी की पुण्यतिथि पर विनम्र श्रद्धांजलि एवं कोटी कोटी वंदन।
उनका संपूर्ण जीवन भक्ति, सेवा, सरलता और संस्कारों का अनुपम संगम था।
बाबा के प्रति उनकी अटूट आस्था ने न केवल उनके जीवन को आलोकित किया, बल्कि असंख्य लोगों के हृदय में श्रद्धा और सेवा का दीप प्रज्वलित किया।
आपके संस्कार और प्रेरणा सदैव हमारा मार्गदर्शन करते रहेंगे।
।। जय बाबा की ।।

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाचे ज्येष्ठ नेते, मा. आमदार आणि आमचे मार्गदर्शक श्री सुजितसिंह जी ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दि...
21/02/2026

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाचे ज्येष्ठ नेते, मा. आमदार आणि आमचे मार्गदर्शक श्री सुजितसिंह जी ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा..🎉💐
आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि संघटन कौशल्यामुळे पक्ष व समाजकार्यात नवे आदर्श निर्माण झाले आहेत. आपल्या मार्गदर्शनातून असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा व दिशा मिळत आहे.
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपला वाढदिवस आनंद, समाधान आणि नव्या संकल्पांनी परिपूर्ण जावो!
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂

 🚩 शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, धर्मरक्षक, आदर्श राज्यकर्तेछत्रपती शिवाजी महाराज यांच्य...
19/02/2026


🚩 शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, धर्मरक्षक, आदर्श राज्यकर्ते
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
महाराजांचे पराक्रम, दूरदृष्टी, शौर्य, न्यायनिष्ठा आणि लोककल्याणकारी राज्यकारभार आजही प्रत्येकाला प्रेरणा देतो. त्यांच्या विचारांतून स्वाभिमान, संघटन आणि राष्ट्रप्रेम यांची शिकवण मिळते.
शिवजयंती म्हणजे केवळ उत्सव नाही,
तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद,
स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा
आणि राष्ट्रप्रेमाची जाज्वल्य ज्वाला आहे.
🚩 जय भवानी! जय शिवाजी! 🚩

     स्वराज ग्रुप मुंबई तर्फे आयोजित शिवजयंती महोत्सव 2026 निमित्त आम्हाला सन्मानपूर्वक निमंत्रित केल्याबद्दल मनःपूर्वक ...
19/02/2026



स्वराज ग्रुप मुंबई तर्फे आयोजित शिवजयंती महोत्सव 2026 निमित्त आम्हाला सन्मानपूर्वक निमंत्रित केल्याबद्दल मनःपूर्वक आभार व धन्यवाद!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी, प्रेरणादायी आणि राष्ट्राभिमान जागवणाऱ्या कार्याचा जागर करत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही स्वराज ग्रूप मुंबईचे ऋणी आहोत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभारातून प्रेरणा घेऊन समाजकार्याची नवी उर्जा मिळो, हीच शुभेच्छा!
शिवजयंती महोत्सव 2026 अतिशय भव्य, दिव्य आणि यशस्वी होवो, ही मनःपूर्वक मंगलकामना!
जय भवानी! जय शिवाजी! 🚩

Heartiest congratulations and best wishes to Suresh Prabhu  ji on the launch of “Dhyeyadhund”, a book that beautifully c...
19/02/2026

Heartiest congratulations and best wishes to Suresh Prabhu ji on the launch of “Dhyeyadhund”, a book that beautifully captures your inspiring journey of public service and unwavering commitment to national development..💐💐
Your visionary leadership, integrity in public life, and dedicated contributions across various sectors have left an indelible mark on the nation. This book is not merely a reflection of your life’s work, but a source of inspiration for generations who aspire to serve society with purpose and dedication.
May “Dhyeyadhund” continue to motivate countless readers to pursue their goals with the same passion, discipline, and nation-first spirit that you have consistently demonstrated.
Wishing you continued good health, strength, and many more milestones in your journey of service to Bharat...
Thank you so much for inviting on this occasion..👍👍

आज जालना स्टेशन वर सकाळी मराठवाडा एक्सप्रेस 1 नंबर वर येईल असे दर्शवण्यात आले. सर्व पॅसेंजर संभाजी नगर ला जाण्यासाठी 1 न...
18/02/2026

आज जालना स्टेशन वर सकाळी मराठवाडा एक्सप्रेस 1 नंबर वर येईल असे दर्शवण्यात आले. सर्व पॅसेंजर संभाजी नगर ला जाण्यासाठी 1 नंबर वर होते. ऐन वेळेस प्रथम ओखा एक्सप्रेस 1 नंबर प्लॅटफॉर्म वर अलाऊन्स केली व पाचच मिनिटांनी मराठवाडा एक्सप्रेस 2 नंबरवर येईल अशी अलाऊन्स केली यामुळे पॅसेंजर मध्ये गडबड झाली स्क्रीन वर दाखवता एक व रेल्वे येणार असल्याची अलाऊन्स वेगळ्याच प्लॅटफॉर्म रेल्वे येण्याची घोषणा करतात
कृपया यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून दक्षता घेणे बाबत संबंधितना सूचना दयावी अशी मागणी डॉ स्वप्नील बी मंत्री अध्यक्ष रेल संघर्ष समिती तथा सर्व समिती सदस्य भाजपा रेल प्रकोष्ठ यांच्या वतीने करण्यात आली असता ओखा एक्सप्रेस ओलांडल्यामुळे मराठवाडा एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर नेण्यात आली, प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुमची तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाबाबत आवश्यक कारवाई करण्यासाठी आणि भविष्यात अशी समस्या येऊ नये यासाठी पाठवण्यात आली आहे, असा अभिप्राय देण्यात आला 👍
वरील विषय रामप्रसाद भ. जेथलिया काका यांनी निदर्शनास आणून दिला..

    केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महाराष्ट्राच्या रेल्वे विकासकामांसाठी तब्बल २३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतू...
18/02/2026



केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महाराष्ट्राच्या रेल्वे विकासकामांसाठी तब्बल २३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद ह्या विषयावर भाजपा महाराष्ट्र प्रदेश पाक्षिक मनोगत मध्ये माझा लेख👍👍
हा लेख भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी व भाजप प्रदेश उपाध्यक्ष खा डॉ अजित जी गोपछडे व भाजप वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ बाळासाहेब जी हरपळे यांच्या मार्गदर्शनात लिहिला आहे.
मनोगत टीमचे लेख प्रकाशित केल्याबद्दल मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद👍👍

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Swapnil B. Manttri Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram