02/12/2022
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🪵🪵🪵🪵🪵🪵🪵🪵
*पांचभौतिक असेही*..🌏🌍🌎🌙💥☀️☀️🌓
*जलमहाभुताचीच.. होते. कशी रुक्ष पार्थिवता..!!??👇🏻*
☘️यालाच दुसरे नाव *संतर्पण !!!*
🌳बाहेर गारवा असला तर वातवरणातील भौतिकता ही *शीत गुणांची* अशी समजावी!!
म्हणुन याचा शरीराच्या
बाह्यत्वचेवरच जास्तीत जास्त परिणाम होतो!!
*हा गारवा ..*
*पावसाळ्यात ओला* व
*हिवाळयात कोरडा अश्या पध्दतीचा असतौ.*
*🌸ओला गारवा.*..पावसाळ्यात..!! असतांना. .
जलाच्या.. *द्रव सर गुणांने ;*
*अधोगामी गुणधर्माने*
🔥 तेज महाभुत..विझले जाते ;कमी होते..
म्हणुन पावसाळ्यात भुक कमी लागते..!!
त्याच वेळेस *रुक्ष व उष्ण* आहार /पार्थिव आहार खावा वाटतो..जसे कि... भजे!!
*कोरडा गारवा*👇🏻
माञ हाच गारवा, हिवाळ्यात *कोरडा* असतो..म्हणजे जलाचे द्रव व सर गुणधर्म कमी असतातं..!!यांचा अभाव असतो.
👉🏻द्रव सर !!
हेच गुणधर्म.पावसाळ्यात मलद्रवता करवतात.
तेच *अभावाने* हिवाळ्यात. . मलाला मलबध्दता(पार्थिवता)देतात..!!
*पुरीष यातील 💩पार्थिवाग्नी* च्या
अपेक्षेनेच शरीरांतील अग्नी ..बाह्यगारव्याकडुन. ..स्ञोतोरोध घडुन ..अंतर्गतच वळण घेत असतो.
त्याची तीव्रता वाढत असते.!!
म्हणुन यंग फेज मध्ये ..अग्नी तीव्रता असते.🔥
मलबध्दता असली तरी कांही ठिकाणी सकाळी भुक लागणे हे सुध्दा असते.
बाह्य त्वचेवर..आलेली रुक्षता घालावी म्हणुन ..*तर नित्य अभ्यंगस्नान गरजेचे ठरते.*
*ओठा ला पडलेल्या चिरा💋, व गुदचिरा 🦦..या बाह्य त्वचेची रुक्षता दर्शवितात!!*
या वेळेस मार्डन म्हणुन थोबाड🤡 रंगवत व्हँसलिन / *फक्त गुदचिरेला मलम* लावण्या परीस
*अभ्यंग स्नान नित्य करावे.*
म्हणजे दवाखाना करायची वेळ येत नाही!!
*अभ्यंग स्नानाने* बाह्यत्वचेचे...आरोग्य अबाधित राखले जाते.!!
व हिवाळ्यातील कोरड्या गारव्याची झळ म्हणुन त्वकविदार..त्वचा फाटण्यासारखे होणारे. .आजार नक्की रोखले जाऊ शकतील!!!⌛
*कालाय तस्मै नम:!!*
*अभ्यंगस्नानासारखी..*
जी गोष्ट नित्य उपक्रमात राहुन निरोगी राहण्यासाठी आहे.
ती सोडुन ..दवाखाना🏥🏥 करत..मुळव्याध, भगंदर,🦦🦦 पँरालिसीस🧑🏼🦯🧑🏻🦽,
आदी हिवाळ्यातील
ञासांला!!
आयते उधाण देत ..स्वताचंच दिवाळं, काढायला कांही आळ्ळसी 🥱😴🙄😲😮लोक कायम..तय्यार असतात.
*बक्कळ 💵💴💶पैसे देवुनच विलाज होतो* असं वाटणार्यांसाठी..वरील सांगीतलेला *अभ्यंगस्नानाचा* उपाय हा अपवाद
आहे असे समजावे!
!☘️🔥🧑🏼🦯🧑🏻🦽🦦💩🤡☘️
*✍🏻 वैद्य श्रीमंत किसनराव चोथवे!!*
९८९०४११४३९
🌹🌹🌹💗🌹🌹🌹
*हरि 🕉️ तत् सत्!!*🙏
*तत् त्वम असि!!*🙏
💗💗💗🌹💗💗💗
*सद्गुरुंना नमन!!!🌹🙏*
*रामकृष्णहरी विठ्ठल केशवा*!!!🙏🌹🙏
🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗