मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालय,महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Mumbai
  • मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालय,महाराष्ट्र राज्य

मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालय,महाराष्ट्र राज्य Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालय,महाराष्ट्र राज्य, Medical and health, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालय, ०७ वा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, Mumbai.

15/10/2025

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचाराकरिता बोन मॅरो प्रत्यारोपणाचा सल्ला दिला.

08/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'केदार जाधव स्पोर्ट्स फाऊंडेशन'च्यावतीने केदार जाधव यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,55,555 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Devendra Fadnavis

08/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्यावतीने आमदार हेमंत रासने यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Devendra Fadnavis Hemant Rasane Shreemant Dagadusheth Halwai Ganapati - Pune

08/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे क्रेडाई एम.सी.एच.आय यांच्यावतीने मावळते अध्यक्ष सुखराज नहार व नवनिर्वाचित अध्यक्ष बंदिश अजमेरा यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹3,65,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Devendra Fadnavis

08/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांचा वर्षभराच्या पगाराचा ₹31,18,286 देणगीचा धनादेश अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Devendra Fadnavis Girish Mahajan

08/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई यांच्यावतीने जिजाबा सीताराम पवार यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Devendra Fadnavis

08/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'ओंकार सहकार कारखाना प्रायव्हेट लिमिटेड'च्यावतीने बाबूराव बोत्रे-पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Devendra Fadnavis

08/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे श्री सिद्धिविनायक गणपती टेम्पल ट्रस्ट यांच्यावतीने मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹10,00,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Devendra Fadnavis

08/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने पोलीस आयुक्त यांच्या हस्ते अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹43,95,325 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Devendra Fadnavis

08/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'गवारे अर्थ मुव्हर्स'च्या वतीने अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Devendra Fadnavis

08/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे'च्या वतीने अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹25,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Devendra Fadnavis

05/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे राज्य माहिती आयुक्त राहुल भालचंद्र पांडे यांच्या वतीने अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Devendra Fadnavis

Address

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालय, ०७ वा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय
Mumbai
400032

Website

https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालय,महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share