कार्य मावळा प्रतिष्ठानचे

कार्य मावळा प्रतिष्ठानचे आपणही ह्या समाज्याच काहीतरी देण लागतो.

10/08/2020

जय शिवराय!

|| एक झाड लावा...त्या झाडाला आपल्या प्रियजनाचं नाव द्या...त्याला मायेनं जपा...ते झाड मोठं झाल्यावर आपल्या पुढच्या पिढ्या...
07/07/2020

|| एक झाड लावा...त्या झाडाला आपल्या प्रियजनाचं नाव द्या...त्याला मायेनं जपा...ते झाड मोठं झाल्यावर आपल्या पुढच्या पिढ्यांना जपेल ||

कै.दगडू मारूती जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिनांक ८ जुलै २०२० रोजी १००० झाडांचे वृक्षारोपण सोहळा.परतवडी गावात वृक्षारोपण करून त्या वृक्षाचे संगोपन लोक सहभागातून गावच्या ग्रामस्थ आणि तरूणांच्या सहकार्याने परतवडी गावात प्रत्येक घरोघरी एक कुटूंब एक झाडं या संकल्पनेतून १००० देशी वृक्षवाटप हा आगळावेगळा उपक्रम करण्याचे नियोजन ग्रामस्थ मंडळ परतवडी आणि मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त सहकार्याने करणार आहोत. समाजाप्रती आपली काही कर्तव्य असते हे सगळ्यांना माहित असते किंवा नसेल पण,निसर्ग व त्यातील झाडे सगळ्यांनाच प्राणवायू, उन्हाळयात सावली,खायला फळे, औषधी,शेतीसाठी पाऊस देत असतात.कोणतीही अपेक्षा न ठेवता चला मग आपण परतवडीकरही एक संकल्प करू प्रत्येक वृक्ष हा आपल्या कुटूंबातील सदस्य आहे असे समजून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही सर्व नागरीक घेवून जास्तीत जास्त लावलेली वृक्ष जगवण्याचा प्रयत्न करू.पर्यावरण रक्षणाचा संकल्प पुर्ण करण्यास आपल्या सर्वांचा सहयोग व सहकार्य अपेक्षित आहे.

माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांच्या सावलीत उभा राहता येत नाही म्हणूनच.
झाडे लावू...झाडे वाढवूया.....!!!

सचिन जाधव
मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

21/06/2020

#मी_मावळा_मी_सैनिक

मी सैनिक नसलो तरी स्वदेशीच्या लढाईत मी शिवरायाचा मावळा म्हणून  स्वताला चीन विरूद्धच्या लढाईत सैनिक मानतो  व आभिमानाने स्...
18/06/2020

मी सैनिक नसलो तरी स्वदेशीच्या लढाईत मी शिवरायाचा मावळा म्हणून स्वताला चीन विरूद्धच्या लढाईत सैनिक मानतो व आभिमानाने स्वदेशी चा स्विकार करतो.
जय 🚩 शिवराय 🚩

#मी_मावळा_मी_सैनिक

30/03/2020

फक्त २१ दिवस...

26/03/2020

वंदे मातरम्!

21/03/2020

मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपूर्ण पाठिंबा

21/03/2020

“ ”

मावळा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मा.श्री. नितीन भिलारे यांच्या कडुन वारीस पठाण वर कारवाईची मागणी.
22/02/2020

मावळा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मा.श्री. नितीन भिलारे यांच्या कडुन वारीस पठाण वर कारवाईची मागणी.

21/02/2020

Address

D601 Vini Heights Laxmiben Chhedda Road Nalasopara West
Nalasopara West

Alerts

Be the first to know and let us send you an email when कार्य मावळा प्रतिष्ठानचे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to कार्य मावळा प्रतिष्ठानचे:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram