Dr. Aarti Parakh

Dr. Aarti Parakh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Aarti Parakh, ARTIS, 3RD FLOOR, CITY CENTER MALL/GOVIND NAGAR LINK Road, KARMYOGI NAGAR, Nashik.

Parakh IVF – Bringing Hope to Parenthood 🤍
Advanced Fertility & IVF Centre in Nashik
High Success Rate | Expert Doctors | Personalized Care
📞 Book Your Consultation Today

02/04/2026

Happy Hanuman Jayanti 🙏
May Lord Hanuman bless you with strength, positivity, and good health.

– Team Parakh IVF

✨ तुमच्या पालकत्वाच्या प्रवासाला नवी आशा ✨रोटरी क्लब पाचोरा-भडगांव व पारख आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर, नाशिक यांच्या संयुक्...
31/03/2026

✨ तुमच्या पालकत्वाच्या प्रवासाला नवी आशा ✨

रोटरी क्लब पाचोरा-भडगांव व पारख आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने
👩‍⚕️ डॉ. आरती पारख यांच्याकडून
मोफत वंध्यत्व तपासणी व मार्गदर्शन शिबिर

📅 दिनांक: ३ एप्रिल २०२६ (शुक्रवार)
⏰ वेळ: दुपारी १ ते ५

💡 शिबिरात मिळणारे फायदे:
✔ मोफत सल्ला व तपासणी
✔ सोनोग्राफी व पुरुष शुक्राणू तपासणी – फक्त ₹999/-
✔ पुढील उपचारांवर विशेष सवलत
✔ निवडक जोडप्यांसाठी ₹20,000 पर्यंत लाभ

📍 ठिकाण: निदान डायग्नोस्टिक सेंटर, पाचोरा

📞 आजच नोंदणी करा:
0253 4060071 | +91 9156192575

👶 तुमचं स्वप्न – आमची जबाबदारी
आजच पहिला पाऊल टाका!

ParenthoodJourney InfertilityAwareness IVFSupport HealthyFamily MarathiPost

31/03/2026

🌼 Parakh IVF wishes you a very Happy Mahavir Jayanti 🌼
May Lord Mahavir bless everyone with peace, compassion, and new beginnings.

आई-बाबा होण्याचं स्वप्न… आता होणार वास्तव ❤️आशेला आनंदात बदलण्याची हीच योग्य वेळ!Parakh IVF मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान ...
28/03/2026

आई-बाबा होण्याचं स्वप्न… आता होणार वास्तव ❤️
आशेला आनंदात बदलण्याची हीच योग्य वेळ!

Parakh IVF मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ञ डॉक्टरांसोबत तुमच्या पालकत्वाच्या प्रवासाला योग्य दिशा मिळवा 👶

आजच तुमची IVF कन्सल्टेशन बुक करा!

📞 9699269551
🌐 www.parakhivf.com⁠
📍 Artis, 3rd Floor, RD Circle, Nashik - 422008

MarathiPost NashikDoctors FertilityCare HopeToHappiness IVFSupport NashikHealthcare

Happy Ram Navami ✨️May this divine occasion bring hope to every heart and fulfill the dream of parenthood for all. ✨—Tea...
26/03/2026

Happy Ram Navami ✨️

May this divine occasion bring hope to every heart and fulfill the dream of parenthood for all. ✨
—Team Parakh IVF🙏

23/03/2026

आई होणं ही प्रत्येक स्त्रीची सर्वात सुंदर भावना आहे…

पारख IVF मध्ये आम्ही त्या "आई" या शब्दाला खरं करण्यासाठी तुमच्या सोबत आहोत ❤️

👶 तुमच्या मातृत्वाच्या प्रवासात विश्वासाचं एक पाऊल – Parakh IVF
📍 Nashik
📞 Contact: 9699269551

#आई

Parakh IVF – Bringing Hope to Parenthood 🤍
Advanced Fertility & IVF Centre in Nashik
High Success Rate | Expert Doctors | Personalized Care
📞 Book Your Consultation Today

Eid Mubarak 🌙May this blessed occasion bring happiness, hope, and new beginnings to your life.Wishing you love, health, ...
21/03/2026

Eid Mubarak 🌙
May this blessed occasion bring happiness, hope, and new beginnings to your life.
Wishing you love, health, and the joy of parenthood. 💫
— Team Parakh IVF

वंध्यत्व ही फक्त महिलांची समस्या नाही, तर दोघांचीही जबाबदारी आहे. ✔️पुरुषांमधील वंध्यत्व ही एक सामान्य पण दुर्लक्षित समस...
20/03/2026

वंध्यत्व ही फक्त महिलांची समस्या नाही, तर दोघांचीही जबाबदारी आहे. ✔️
पुरुषांमधील वंध्यत्व ही एक सामान्य पण दुर्लक्षित समस्या आहे.

योग्य वेळी तपासणी आणि उपचार केल्यास मार्ग नक्की मिळतो.
आजच तज्ञांचा सल्ला घ्या आणि आनंदी पालकत्वाकडे पाऊल टाका.

📍 Parakh IVF, Nashik
📞 9699269551

IVFJourney

🌸✨ गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸नवीन वर्ष, नवीन आशा, आणि नव्या सुरुवातींचा हा शुभ दिवस…आपल्या आयुष्यात आनंद, समृ...
19/03/2026

🌸✨ गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸

नवीन वर्ष, नवीन आशा, आणि नव्या सुरुवातींचा हा शुभ दिवस…
आपल्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि आई-बाबा होण्याचं सुख घेऊन येवो हीच शुभेच्छा 💖

Parakh IVF कडून आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला
गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏

🌿 नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद, आरोग्य आणि पूर्णत्व घेऊन येवो! 🌿

HappyGudiPadwa

13/03/2026

आई-बाबा होण्याचं स्वप्न… आता होऊ शकतं पूर्ण! 💫

नाशिकमधील विश्वासार्ह Parakh IVF येथे अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक IVF उपचार उपलब्ध.

अनेक जोडप्यांच्या आयुष्यात आनंदाची बातमी देण्याचा आमचा प्रयत्न.
✔ प्रगत IVF तंत्रज्ञान
✔ अनुभवी तज्ञ डॉक्टरांची टीम
✔ वैयक्तिक काळजी आणि मार्गदर्शन

आजच सल्लामसलत बुक करा.
📞 संपर्क: 9699269551
📍 Parakh IVF, Nashik

Every review tells a story of hope, trust, and new beginnings. ✨Thank you for sharing your beautiful experience with Par...
12/03/2026

Every review tells a story of hope, trust, and new beginnings. ✨

Thank you for sharing your beautiful experience with Parakh IVF.
Your happiness is our biggest achievement. 💙

📞 9699269551
📍 Nashik

10/03/2026

✨ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ✨

स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या, महिलांच्या सशक्तीकरणासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. 🙏

आज त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन
प्रत्येक स्त्रीच्या मातृत्वाच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी
Parakh IVF सदैव कटिबद्ध आहे. ❤️

📞 Contact: 9699269551
📍 Parakh IVF Centre

Nashik MotherhoodJourney

Address

ARTIS, 3RD FLOOR, CITY CENTER MALL/GOVIND NAGAR LINK Road, KARMYOGI NAGAR
Nashik
422008

Telephone

+919699269551

Website

https://youtube.com/@dr.aartiparakh?si=uG9hS2AIoPXq3apM, https://share.google/dg7DBEUViAuwA6X

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Aarti Parakh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram