Indian Red Cross Society, Nashik

Indian Red Cross Society, Nashik https://en.wikipedia.org/wiki/Indian_Red_Cross_Society

Nashik District Branch started in 1926 and t

11/04/2025

🧑🏻‍🦰🫄🏻🧑🏻‍🦰🫄🏻🧑🏻‍🦰🫄🏻🧑🏻‍🦰🫄🏻🧑🏻‍🦰
इंडियन रेड क्रॉस सोसायटी ,नाशिक जिल्हा शाखा
आणि
मविप्र चे डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल , नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त 7 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान आरोग्य सप्ताहाचे आयोजन केले आहे .
यानिमित्त विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे .
* उद्या शनिवार दि. 12 एप्रिल 2025 रोजी मविप्र चे डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल , नाशिक यांच्या सौजन्याने
* ⁠सकाळी 10 ते 1 या वेळेत
👁️*मोफत स्त्रीरोग शिबिर*👁️
🫵🏻*मोफत बालरोग शिबिर* 🫵🏻
* ⁠स्थळ : रेडक्रॉस भवन , टिळक पथ , रविवार कारंजा , नाशिक
* ⁠वैशिष्ट्ये : डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल , नाशिक चे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ रुग्णांची विनामूल्य तपासणी करतील .
* ⁠पुढील उपचार विविध योजनांमार्फत विनामूल्य अथवा सवलतीचे दरांत होण्याबाबत मार्गदर्शन .
कृपया या शिबिराची गरजुंना माहिती द्यावी आणि शिबिराला उदंड प्रतिसाद मिळावा यासाठी सहकार्य करावे ही विनंती !!
अधिक माहितीसाठी संपर्क :
9422248380
🧑🏻‍🦰🫄🏻🧑🏻‍🦰🫄🏻🧑🏻‍🦰🫄🏻🧑🏻‍🦰🫄🏻🧑🏻‍🦰

07/04/2025
⛑️❤️⛑️❤️⛑️❤️⛑️❤️⛑️*मोफत! **मोफत !!**मोफत !!!**इंडियन रेड क्रॉस सोसायटी*, नाशिक जिल्हा शाखा,आणि *श्री साईबाबा हार्ट इन्स्...
13/11/2024

⛑️❤️⛑️❤️⛑️❤️⛑️❤️⛑️
*मोफत! **मोफत !!**मोफत !!!*
*इंडियन रेड क्रॉस सोसायटी*,
नाशिक जिल्हा शाखा,
आणि
*श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, नाशिक*
यांच्या संयुक्त विद्यमाने
जागतिक मधुमेह दिनानिमित्त
*मोफत हृदयरोग , मधुमेह , रक्तदाब तपासणी व आरोग्य शिबिर*
गुरुवार दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी
सकाळी १० ते १ या वेळेत
स्थळ : रेड क्रॉस इमारत , रेड क्रॉस चौक , टिळक पथ , नाशिक : ४२२००१.
*मार्गदर्शक*
डॉ. कीर्ती हिरे
M. D. ( Medicine)

*शिबिराची वैशिष्ट्ये :*
* शिबिरार्थी रुग्णांच्या पुढील तपासण्या आवश्यकतेनुसार विनामूल्य करण्यात येतील.
* इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी - ECG)
* ⁠रक्तामधील साखर
* ⁠रक्तदाब
* ⁠तीन महिन्यांच्या सरासरी साखरेची HbA1C तपासणी.
* ⁠Lipid Profile कोलेस्टेरॉल चे प्रकार
* याशिवाय रक्त लघवीच्या इतर तपासण्या सवलतीच्या दरांत करण्याची सुविधा शिबिरस्थळी उपलब्ध .⁠
* शिबिरासाठी येताना रुग्णांनी आपल्यावरील उपचारांची पूर्वीची कागदपत्रे/फाईल्स / रिपोर्ट्स सोबत आणल्यास मार्गदर्शन करणे सुलभ होईल.
तरी जास्तीत जास्त रुग्णांनी आणि गरजूंनी शिबिरात सहभाग. व्हावे ही नम्र विनंती.
———————————————-
कृपया आपल्या परिचयातील गरजू रुग्णांना ही पोस्ट फॉरवर्ड करावी
⛑️❤️⛑️❤️⛑️❤️⛑️❤️⛑️

05/05/2024

*❤️मोफत ! मोफत !! मोफत !!!❤️*
---------------------------——-
*इंडियन रेडक्रॉस सोसायटी , नाशिक जिल्हा शाखा*
*मविप्र कॉलेज ऑफ फिजिओथेरपी*
*इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपीस्ट वुमेन्स सेल, नाशिक शाखा*
*सुरभी हॉस्पिटल, नाशिक*
यांच्या संयुक्त विद्यमाने
जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त
*मोफत फिजिओथेरपी व नेत्र त्तपासणी शिबिर*
*सोमवार दि. ६ मे ते बुधवार ८ मे २०२४ या कालावधीत*
*रोज सकाळी १० ते १२.३० या वेळेत*
स्थळ :
*रेडक्रॉस भवन , रविवार कारंजा , नाशिक*
शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती .
*अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२२२४८३८०*

Address

Red Cross
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian Red Cross Society, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Indian Red Cross Society, Nashik:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram