Harshal Vekhsons Online Seva

Harshal Vekhsons Online Seva Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Harshal Vekhsons Online Seva, Gall No. 3, Aniruddha Apartments, Padgha-Bhadane Road, Opp. Shree Samarth Krupa Lab, Padgha.

नविन पोलिस भरती आहे. ५९७१ जागा आहेत.अधिक माहितीसाठी खालिल लिंक वर क्लिक् करा.https://majhinaukri.in/व जर पडघा विभागत राह...
02/03/2017

नविन पोलिस भरती आहे. ५९७१ जागा आहेत.

अधिक माहितीसाठी खालिल लिंक वर क्लिक् करा.
https://majhinaukri.in/
व जर पडघा विभागत राहत असाल तर माझ्या ओफिस मघ्ये येऊ शकता

New Recruitment details are given below

for more details check following link
https://majhinaukri.in/

If you are in Padgha Area and want to fill below any form

Contact on me or Visit ONLINE SEVA Office
at. Padgha Bhadane Road, app. Pawan Doctor

19/02/2017

Thank you for believe me

06/10/2016

सरकारी नोकरी

🌳 वनविभाग, ठाणे व पालघर प्रादेशिक कार्यालय.
🌳
पदाचे नाव : वनसंरक्षक (पुरुष, स्त्री)
🔢 एकूण पदसंख्या : ११९
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (गणित किंवा विज्ञान किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एका विषयासह)
वेतनश्रेणी : रु.५२००-२०२००/- + ग्रेड पे रु.१८००/-
वयोमर्यादा : वय १८ ते ओपन २५, इतर ३० वर्ष
✍ फॉर्म कसा भरावा : ऑनलाईन
परीक्षा शुल्क : खुला - रु.३००/-, इतर - रु.१५०/-
📅 अंतिम दिनांक : १७ ऑक्टोबर २०१६, सायं. ५ वाजेपर्यंत
शारीरिक व मैदानी चाचणी साठी दि.२० ऑक्टोबर २०१६ पासून सुरुवात होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
📅 शारीरिक पात्रता तपासणे (उंची, वजन, छाती) दिनांक : २२ ते २४ ऑक्टोबर २०१६
📅 शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची धावण्याची (५ किमी/ 3 किमी) चाचणी घेणे दिनांक : २२ ते २४ ऑक्टोबर २०१६
📅 धावण्याच्या चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची शैक्षणिक व इतर अहर्ता तपासणे दिनांक : ०९ ते ११ नोव्हेंबर २०१६
📅 शैक्षणिक व मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची ४ तासात (२५ किमी / १६ किमी) अंतर चालण्याची चाचणी घेणे दिनांक : २० नोव्हेंबर २०१६
📅 ४ तासात (२५ किमी / १६ किमी) अंतर चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचे वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे दिनांक : २१ ते ३० नोव्हेंबर २०१६
📅 वरील सर्व चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना वनरक्षक पदावर नियुक्ती देण्याचे आदेश दिनांक : ०१ डिसेंबर २०१६

Online फॉर्म भरण्यासाठी Vekhsons Online Seva शी संपर्क साधा
मो. 8149666580

Novel dockyard  मध्ये ITI Base वर जागा निघाल्या आहेत शेवटची तारीख 14/10/2016 आहे.या बद्दलची माहिती व फॉर्म खाली दिला आहे...
20/09/2016

Novel dockyard मध्ये ITI Base वर जागा निघाल्या आहेत शेवटची तारीख 14/10/2016 आहे.

या बद्दलची माहिती व फॉर्म खाली दिला आहे.
हि माहिती अधिक मित्रांपर्यंत जाण्यासाठी Like, Share करा
आभारी आहे पुन्हा भेटूया.

Navel Dockyard मुंबई मध्ये ITI च्या Base वर जागा निघाल्या आहेत शेवटची तारीख 14/10/2016 आहे.फॉर्म आणि अधिक माहिती खाली आह...
20/09/2016

Navel Dockyard मुंबई मध्ये ITI च्या Base वर जागा निघाल्या आहेत शेवटची तारीख 14/10/2016 आहे.

फॉर्म आणि अधिक माहिती खाली आहे
जर वाटत असेल तर like, share, करा व हि माहिती अनेक गरजू पर्यंत पाठवा.

IBPS RRB CWE V Notification 2016 Recruitment Apply 16560 Office Asst Officer Scale I II III Jobs ibps.in
14/09/2016

IBPS RRB CWE V Notification 2016 Recruitment Apply 16560 Office Asst Officer Scale I II III Jobs ibps.in

Read the following Notification of New Jobs in Navy Indian, Bank of Maharashtra, Indian Bank, Bank of Baroda
28/08/2016

Read the following Notification of New Jobs in Navy Indian, Bank of Maharashtra, Indian Bank, Bank of Baroda

24/08/2016

IBPS has Released Notification for 19000+ Clerk Vacancies across 19 Banks
On-line registration of Application - 22.08.2016 to 12.09.2016
Online Examination – Preliminary - 26 & 27.11.2016, 03.12.2016 & 04.12.2016
Online Examination – Main - 31.12.2016 & 01.01.2017

For check more details contact
Vekhsons Online Seva
Mo.8149666580

22/08/2016

रत्नागिरी जिल्हासाठी लिपिक व तलठी साठी जागा आहेत.
अर्ज करण्यासाठी पुढील लिंक follow करा http://applyjobz.com व शेवटची तारीख 23/08/2016 आहे.
अधिक माहितीसाठी Vekhson's Online Seva Padgha शी संपर्क साधा.

Harshal 8149666580

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 23-Aug-2016 आहे. या मुदती नंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदांच्या 63 जागा  Print  Municipal Corporation of Greater Mumbai -MCGM ...
19/08/2016

(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदांच्या 63 जागा
Print

Municipal Corporation of Greater Mumbai -MCGM Recruitment 2016 For Junior Stenographer Posts.[Walk in Interview] www.majhinaukri.in/bmc-mcgm-recruitment

Total: 63 जागा
कनिष्ठ लघुलेखक [ Junior Stenographer]
SC ST VJA NTB NTC NTD SBC OBC UR Total
08 12 05 05 06 03 02 06 16 63
शैक्षणिक पात्रता: i) 10 वी उत्तीर्ण

इंग्रजी मराठी
लघुलेखन – 80 श.प्र.मि लघुलेखन – 80 श.प्र.मि
टंकलेखन – 40 श.प्र.मि टंकलेखन – 30 श.प्र.मि
वयाची अट: 17 सप्टेंबर 2016 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय- 05 वर्षे सूट ]

मुलाखतीचे ठिकाण: ना.म. जोशी मार्ग महानगरपालिका शाळा, ना.म.जोशी मार्ग, करी रोड, स्टेशन जवळ, मुंबई 400011.

थेट मुलाखत : 17 सप्टेंबर 2016 [वेळ -सकाळी 11 ते 03 ]

Municipal Corporation of Greater Mumbai -MCGM Recruitment 2016 For Junior Stenographer Posts.[Walk in Interview] www.majhinaukri.in/bmc-mcgm-recruitment

12/08/2016

Address

Gall No. 3, Aniruddha Apartments, Padgha-Bhadane Road, Opp. Shree Samarth Krupa Lab
Padgha
421101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Harshal Vekhsons Online Seva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram