25/11/2025
लग्नाचा वाढदिवस हा फक्त सेलिब्रेशन नसतो…
तो नव्याने सुरुवात करण्याचा दिवस असतो.
त्या दिवशी एक छोटी पण पवित्र गोष्ट केली —
तर दाम्पत्य जीवनात प्रेम, आदर आणि सौहार्द वाढतो.
ही गोष्ट म्हणजे —
दोघांनी मिळून साधा एक छोटासा संकल्प करणे.
आपल्या नात्यात कोणती एक सकारात्मक गोष्ट वाढवायची आहे ती निश्चित करा
आणि ती त्या दिवशी देवासमोर मनात पक्का करा.
त्याने नात्यातील vibration बदलते
आणि वर्षभर त्या संकल्पाची ऊर्जा नात्यात राहते.
नातं सुंदर ठेवणे — हे दोघांचंही कर्म आहे.
उपचार, उपाय, आणि बदल — पत्रिकेतूनही शिकता येतात.
Personal Patrika Reading साठी संपर्क :
Contact : +91 97697 49253
Website : https://bramhatej.com
lagnacha vadhdivas tips marathi
marriage anniversary ritual marathi
relationship improvement astrology bramhatej
aryajoshi marriage guidance
nate majboot karne marathi
marathi astrology marriage tips
best astrologer for couple guidance mumbai