12/01/2022
लठ्ठपणा हा अनेक आजारांना निमंत्रण देणारा असतो. चुकीच्या सवयी हे याचे प्रमुख कारण आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच अयोग्य आहार यामुळे लठ्ठपणा किंवा वजन वाढण्याचा धोका असतो.
एकदा लठ्ठपणा वाढला की, रक्तदाब, हृदयरोग, मुधमेह असे आजार अगदी सहजपणे तुमच्या शरीरात प्रवेश करतात. वजन का वाढते, याची कारणे समजून घेतली तर हा धोका सहज टाळता येऊ शकतो. अनेकदा वजन कमी करण्यासाठी लोक विविध प्रयत्न करतात, पण वजन कमी होत नाही, यामागे कोणती करणे आहेत ते समजून घेतली पाहिजेत . चुकीच्या पद्धतीने आणि वेलनेस कोच चा सल्ला न घेता वजन कमी करण्यसाठी निघालात तर तुम्हाला अपयश येऊ शकते.
जर आपण आपल्या रोजच्या आहारात आणि जीवनशैलीत काही बदल केले तर वजन कमी करणं सोपं होऊ शकतं. खरं तर, वजन कमी करण्यासाठी तुम्ही नेहमीच उपाशी राहावं, व्यायाम करा आणि मोठा डाएट प्लॅन फॉलो करावा असं नाही.
काही छोट्या छोट्या गोष्टीं करून तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता आणि विना टेन्शन वजन कमी करू शकता.
वजन कमी करण्यासाठी उपाशी न राहता पोटभर कसं खावं यासाठी संपर्क अथवा व्हाट्सअप्प करा.
अधिक माहिती करिता कॉल अथवा व्हॅटसप करा
☎️ MAYUR WAGHMARE ( Wellness Coach)
9860181750