07/04/2022
नमस्कार 🙏🙏🌹🌹
मी आज तुमच्या भेटीला घेऊन येत आहे..एक नवीन युनिक आणि प्रभावी प्रॉडक्ट
🌹BRAMHHACHAITANYA🌹
CRYSTAL BASE ESSENTIAL OIL
आपल्या शरीरात मुख्यत्वे सात चक्र आहेत. ज्याच्यावाटे शरीराची सर्व कामे केली जातात.ही चक्र म्हणजे एनर्जी सेंटर्सच आहेत,जी संतुलीत असणे अत्यंत आवश्यक असते.ही चक्र आपल्या पाठीच्या खालच्या कण्यापासून सुरू होऊन डोक्यापर्यंत स्थित आहेत
ही चक्र आपल्या शरीराचे शारीरिक,मानसिक,भावनिक संतुलन राखते.ही चक्र संतुलीत असतील तर आपण कायम निरोगी,उत्साही आणी आनंदी असतो. पण ह्यातले एखाद्या चक्राचे संतुलन बिघडले तर शारीरिक आजार( हाडांचे विकार,डायबेटिस, वगैरे) मानसिक आजार (निरुत्साह, डिप्रेशन, वगैरे) निर्माण होऊ शकतात.
या सगळ्यांवर अभ्यास करून काही महिन्यांच्या परिश्रमातून आपल्यासाठी ह्या हीलिंग मोडलिटीतून प्रभावी क्रिस्टल, उपयुक्त नैसर्गिक इसेंशियल ऑईल,आणि रेकी(ब्रम्हांडातील ऊर्जा) यांचे योग्य एकत्रीकरण करून एक युनिक आणि प्रभावी प्रॉडक्ट मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे.
हे प्रॉडक्ट आपल्या शरीरातील मुख्य सात चक्राचे संतुलन बिघडल्यामुळे येणाऱ्या शारीरिक, मानसिक, आणि भावनिक प्रॉब्लेम्स कमी करून आपले सेल्फ अपग्रेडेशन होणार आहे.
आपली spiritual growth होऊन आपल्याला जीवनात जी शांतता,समाधान, आणि आनंद पाहिजे तो मिळवण्यासाठी मदत करणार आहे.
चला तर मग या संधीचा नक्कीच लाभ करून घेऊ या
आणि निरोगी, उत्साही आणि आनंदी जीवन जगू या.....😊😊😊