30/10/2025
प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार जैविक उत्पादन – प्लॅन्ट हेल्थ बॅक्ट-किट
👌🏻 घटक : 3 इन 1 जेल , बॅसिप्लस (पीएसबी), मायकोफंगी (व्हॅम) मायकोरायझा , ॲक्टीवेटर
👉🏻 फायदे 👈🏻
👉🏻 किट मधील थ्री इन वन जेल मुळे उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते, सेंद्रीय कर्ब वाढण्यास मदत होते.
👉🏻 जमिनीचा पीएच नियंत्रित राहतो.
👉🏻 ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, सिविड एक्सट्रॅक्ट ची उपलब्धता पिकास झाल्यामुळे पांढऱ्या मुळांचा विकास होऊन पिकाची वाढ फुटवे तसेच नैसर्गिक स्वरूपात अन्नद्रव्यांची उपलब्धता पिकास होते.
👉🏻 पीएसबी मुळे अविद्राव्य स्वरूपातील फॉस्फरस ची उपलब्धता पिकास होऊन फुल धारणा, फळधारणा, फळाचे आकारमान, वजन, चकाकी व गुणवत्तेत फायदा झालेला दिसून येतो.
👉🏻 बॅसिप्लस मुळे जमिनीतून उद्भ़वनाऱ्या बुरशी व जीवाणूजण्य रोगांना अटकाव होऊन पीळ, मर, मूळकूज इ. ला प्रतिबंध होतो.
👉🏻 जमिनीतील विषारीअंश कमी होण्यास मदत होते. तसेच पिकांवरील रोग व किडीला अटकाव होतो.
👉🏻 मायकोफंगीतील (व्हॅम) मायकोरायझामुळे पिकांची मुळे मजबूत होऊन प्रतिकारक क्षमता वाढते व नेमॅटोडला प्रतिबंध होतो.
👉🏻 ॲक्टीवेटर मुळे उपयुक्त जिवाणूंची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
एकंदरीत प्लॅन्ट हेल्थ बॅक्ट-किट सर्व पिकांसाठी , सर्व अवस्थांमध्ये फायदेशीर आहे.
👉🏻 प्रमाण 👈🏻
1 किलो किट प्रती एकर
500 ग्रॅम किट 10 ते 20 गुंठे क्षेत्राकरिता
प्लॅन्ट हेल्थ बॅक्ट - किट वापरण्याची अवस्था :
१) बीज प्रक्रिया
२) लागवडी नंतर व पूर्णलागवडी नंतर ड्रेंचिग व ड्रीपद्वारे
३) पिक वाढीच्या अवस्थेमध्ये
४) फुलधारणा, फळधारणा होतेवेळी
५) फळ परिपक्वता अवस्थेमध्ये
प्लॅन्ट हेल्थ बॅक्ट - किट वापरण्याची पद्धत
प्लॅन्ट हेल्थ बॅक्ट - किट मधील थ्री इन वन जेल आधी जास्तीत जास्त पाण्यामध्ये विद्राव्य करून घेणे,
त्या नंतर बॅसिप्लस व ॲक्टीवेटर किमान 3 तास एकत्र भिजत ठेवणे, शेवटी मायकोफंगी चे द्रावण तयार करून एकत्रितरित्या वापरणे.
🌱 कांदा, हरभरा, गहू, मका, सोयाबीन, ऊस, आंबा, मोसंबी, संत्रा, द्राक्ष, डाळिंब, मिरची, काकडी, टोमॅटो, बटाटा, कलिंगड, खरबूज, गाजर इतर फळबागा व भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त.
अधिक माहितीसाठी
🪀9850905074
📱9503220832