Aatman Healthcare

  • Home
  • Aatman Healthcare

Aatman Healthcare Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aatman Healthcare, Medical and health, Appasaheb Padhule Path, .

Enjoy this Diwali with the Joy of Abhyanga Oil and Ayurvedic Ubtan available @ Aatman Healthcare. Have a Happy & Healthy...
26/10/2020

Enjoy this Diwali with the Joy of Abhyanga Oil and Ayurvedic Ubtan available @ Aatman Healthcare. Have a Happy & Healthy Diwali...!

दरवर्षी प्रमाणे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय येथे खेळ गट, पूर्व- प्राथमिक , प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्व ...
27/11/2019

दरवर्षी प्रमाणे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय येथे खेळ गट, पूर्व- प्राथमिक , प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींची शालेय आरोग्य तपासणी आत्मन् हेल्थकेअर द्वारे करण्यात आली. यामध्ये आत्मन् हेल्थकेअरच्या सदस्य डॉक्टरांसमवेत डेन्टिस्ट तसेच नेत्ररोगतज्ञ आणि शाळेतील पालक डॉक्टर्स देखील सहभागी होते.

सर्वसाधारणपणे एकूण 1300 विद्यार्थ्यांची तपासणी यावर्षी करण्यात आली.

या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, सर्व सहभागी डॉक्टर्स या सर्वांचे सहकार्य लाभले. त्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार.

14/10/2019

💫 *दिवाळी 2019 निमित्त अभ्यंगस्नानासाठी 'आत्मन् हेल्थकेअर' येथे आयुर्वेदिक प्राॅडक्टस् उपलब्ध*💫

1⃣ *सुवासिक अभ्यंग तेल Rs.90/-*
(चंदन, बला, अश्वगंधा, शतावरी, वाळा इत्यादी आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनविलेले)

2⃣ *सुगंधी उटणे Rs.30/-*
(केशर/म्हैसूर चंदन या प्रकारांत)

3⃣ *स्नानसुगंध ॲरो ऑईल- Rs.50/-*
केशर/चंदन/ गुलाब/मोगरा या फ्लेवर मध्ये बनविलेले
(अभ्यंगस्नान परिपूर्ण करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात याचे थेंब टाकावेत.)

✅ आयुर्वेदिक तेलाने सर्वांग अभ्यंग व उटणे लावून स्नान केल्याने पुढील *लाभ* होतात-

🔖शरीर-मनाचा थकवा दूर होतो.
🔖त्वचा मुलायम होऊन कांती वाढते.
🔖मेंदू, ज्ञानेन्द्रिये, कर्मेंद्रिये यांची कार्यक्षमता वाढते.
🔖आरोग्यवर्धक निद्रासुख प्राप्त होते.
🔖शरीर आणि मन प्रसन्न होऊन चेहरा तेजस्वी होतो.
🔖स्नायु पुष्ट होऊन शरीराचे बल वाढते.

*पत्ता - आत्मन् हेल्थकेअर*
मंदारबन सोसायटी समोर,
हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे.

📲9403653641
📲9923574292

08/03/2018

आत्मन् हेल्थकेअर तर्फे
सर्व महिलांना
जागतिक महिला दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🌹

आज दि.८ मार्च रोजी
फक्त महिलांकरिता
आत्मन् हेल्थकेअर येथे
मोफत आरोग्य तपासणी आयोजित केली आहे.

तपासणीची वेळ:

स.१०.०० ते दु. २.००
सायं. ५.०० ते रा.१०.००

Dr. Abhinav Borkar
Dr. Manasi Raveendra Borkar

Abhinav BorkarManasi Raveendra Borkar
05/03/2018

Abhinav Borkar
Manasi Raveendra Borkar

By the little artist To Dr.Abhinav! Borkar
27/02/2018

By the little artist To Dr.Abhinav!
Borkar

☁️☁️☁️
12/02/2018

☁️☁️☁️

School Health Check Up Successfully Done because of the Support of these Group Members! Thank you Everyone!Thank you all...
25/01/2018

School Health Check Up Successfully Done because of the Support of these Group Members! Thank you Everyone!
Thank you all staff members at the school for appreciating our work and giving us this opportunity to take a step towards betterment of child health!

_Aatman Healthcare

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !हे वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचे व भरभराटीचे जावो.पौष शुद्ध १४ मृग दिवस नक्षत्रम् ||
31/12/2017

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !
हे वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचे व भरभराटीचे जावो.
पौष शुद्ध १४ मृग दिवस नक्षत्रम् ||

School Health Check Up Successfully done with all your contributions...Thank You My friends and colleagues!
13/12/2017

School Health Check Up Successfully done with all your contributions...Thank You My friends and colleagues!

Address

Appasaheb Padhule Path

411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aatman Healthcare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram