08/03/2026
नेपाळहून आलेल्या मीना खडकाजींना खांद्याचा प्रचंड त्रास होता. पण पवार योग चिकित्सा केंद्रात केवळ १५ दिवसांच्या योग, आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धतीमुळे त्यांना आता खूप आराम वाटत आहे.
तुम्हीही अशा कोणत्याही जुनाट व्याधीने त्रस्त असाल, तर आजच आमच्याशी संपर्क साधा आणि नैसर्गिक उपचारांकडे पाऊल टाका!
📍 आमची सेंटर्स:
पुणे: मांजरी | खराडी
सिंधुदुर्ग: मोरगाव
📞 संपर्क: +91 85509 21037
🌐 वेबसाइट: www.pawarsyogtherapy.co.in