Taira Ayurved - सर्दीमुक्त जीवन मिशन

  • Home
  • India
  • Pune
  • Taira Ayurved - सर्दीमुक्त जीवन मिशन

Taira Ayurved - सर्दीमुक्त जीवन मिशन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Taira Ayurved - सर्दीमुक्त जीवन मिशन, Health & Wellness Website, Vatika Business Centres, Tech Park One, Shastri Nagar, Yerwada, Pune.

वारंवार होणाऱ्या सर्दीतून मुक्त व्हायला आम्ही मदत करतो. हेच आमचे मिशन आहे.
आलर्जी/कफ शुद्धी + Immunity Reset = 'दीर्घ काळासाठी सर्दीमुक्ती'
आयुर्वेदाचार्य, निसर्गोपचार-तज्ञ आधारित - बिनाशुल्क counselling आणि टिप्स.
आवश्यकतेनुसार औषधांची शिफारस व कुरिअर. आम्ही सर्दी-खोकल्याचा पुन्हा-पुन्हा होणारा त्रास कमी करून दीर्घकाळ शांत श्वास मिळवायला मदत करतो.
यामध्ये आयुर्वेदाचार्य व निसर्गोपचार-तज्ञांचे मा

र्गदर्शनाखाली तुमची आलर्जी/कफ यांची शुद्धी केली जाते आणि नंतर इम्युनिटी रीसेट केली जाते. त्यामुळे शरीरातील मूळ दोष जावून तुम्ही सर्दीमुक्त होता.

रोज व्यवहार्य, बिनाशुल्क टिप्स आणि मर्यादित on-call counselling मध्ये. दिनचर्या, आहार, झोप, श्वसन आणि कामाच्या सवयींमध्ये लहान पण प्रभावी बदल सुचवतो. आम्ही लक्षणं थांबवत नाही—मूळ कारणावर काम करतो. गरज भासल्यास औषधांची शिफारस करतो आणि घरबसल्या कुरिअरपर्यंत मदत पोहोचवतो.

संस्थापक: पांडुरंग करंजुले, लहू शेटे, सूरज काळदाते—आयुर्वेद, निसर्गोपचार व योगाच्या अभ्यासातून हा मार्ग आकाराला आला. आज हजारो कुटुंबांनी आमच्या मार्गदर्शनावर विश्वास दाखवला आहे;
आम्ही तुमचे तज्ञ व शुभेच्छुक.

29/09/2025

‘सर्दी थांबली.. आणि ऑफिस productivity परत आली!’ – पुण्यातील एका engineer चा अनुभव.
‘४ महिने झाले, साधी शिंकही नाही!’ – अहिल्यानगरमधल्या एका नोकरदार महिलेचे हे उदगार!.

👉 हे results कुठल्याही साध्या syrup मुळे नाही –
तर Taira Ayurved चे Registered आयुर्वेदाचार्य व निसर्गोपचार तज्ञ यांच्या मार्गदर्शनामुळे.
Symptoms थांबवणं नाही – तर allergy detox + immunity reset करून मूळ दोष काढला जातो.
आज पहिल्या 50 जणांना Free On-call Counselling मिळेल.
👉 Book करा आणि आपला कॉल confirm करा: https://wa.link/orhpne

तुम्हाला माहीत आहे का❓वारंवार होणारी सर्दी-खोकला ही फक्त थंडीमुळे होत नाही…👉 खरं कारण असतं – पोटात तयार होणारा अम्ल (aam...
21/08/2025

तुम्हाला माहीत आहे का❓
वारंवार होणारी सर्दी-खोकला ही फक्त थंडीमुळे होत नाही…
👉 खरं कारण असतं – पोटात तयार होणारा अम्ल (aam) आणि त्याचा थेट फुफ्फुसावर परिणाम.
म्हणूनच मुलांना antibiotics किंवा सिरप दिलं की तात्पुरता आराम मिळतो,
पण आतून जमा झालेला कफ व विषारी पदार्थ साफ होत नाहीत.
🤔 त्यामुळे त्रास पुन्हा पुन्हा परत येतो – आणि immunity हळूहळू कमजोर होत जाते.

“सर, एक update द्यायचं म्हणून msg केला…आता ४ महिने झाले – साधी शिंकही नाहीये मुलाला 😍देवसारखे धावून आलात तुम्ही 🙏”👉 हा अ...
20/08/2025

“सर, एक update द्यायचं म्हणून msg केला…
आता ४ महिने झाले – साधी शिंकही नाहीये मुलाला 😍
देवसारखे धावून आलात तुम्ही 🙏”

👉 हा अनुभव आहे त्या पालकांचा ज्यांनी सर्दीमुक्त बालपण किट वापरलं.
✅ आधी रोज ४-४ रुमाल ओले व्हायचे
✅ पण आता ४ महिन्यांत एकदाही सर्दी नाही
✅ मुलाचं बालपण खरंच आनंदात परत आलं

तुमच्या मुलासाठीही हा बदल हवा आहे का?
📞 Call/WhatsApp करा: 095526 61908

सर्दी-खोकल्यासाठी कितीदा syrup, कितीदा antibiotic बदलले?आराम काही दिवसांचा…आणि पुन्हा त्याच कहाणीची सुरुवात!हे सगळं होतं...
20/08/2025

सर्दी-खोकल्यासाठी कितीदा syrup, कितीदा antibiotic बदलले?
आराम काही दिवसांचा…
आणि पुन्हा त्याच कहाणीची सुरुवात!

हे सगळं होतं कारण बहुतांश औषधं फक्त लक्षणं थांबवतात.
👉 मूळ कारणावर उपचार करत नाहीत.

आमचा उपाय वेगळा आहे –
सर्दीमुक्त बालपण किट – Root-cause Cure + Immunity Reset
✅ २२ हर्बल अर्क
✅ १५ दिवसांत आराम
✅ ९० दिवसांत कायमची सर्दी बंद

98.5% मुलांना कायमस्वरूपी बरे झालेले परिणाम मिळाले आहेत.
तुमच्या मुलासाठी हाच उपाय हवं का?
👉 WhatsApp वर मेसेज करा: 095526 61908

“हो, छान आहे… ८ महिन्यात सर्दी झालेलीच नाही 👏ती Kit वापरल्यापासून फार फरक पडला.”👉 पालकांनी स्वतः अनुभवलेला बदल –✅ ८ महिन...
20/08/2025

“हो, छान आहे… ८ महिन्यात सर्दी झालेलीच नाही 👏
ती Kit वापरल्यापासून फार फरक पडला.”

👉 पालकांनी स्वतः अनुभवलेला बदल –
✅ ८ महिन्यांपासून मुलाला एकदाही सर्दी नाही
✅ आधी रोज आजारपण, आता आनंदात बालपण
✅ १००% हर्बल, ०% केमिकल – Root-cause cure

तुमच्या मुलासाठीही हाच कायमस्वरूपी बदल हवा आहे का?
📞 Call/WhatsApp करा: 095526 61908

Address

Vatika Business Centres, Tech Park One, Shastri Nagar, Yerwada
Pune
411006

Opening Hours

Monday 9:30am - 8:30pm
Tuesday 9:30am - 8:30pm
Wednesday 9:30am - 8:30pm
Thursday 9:30am - 8:30pm
Friday 9:30am - 8:30pm
Saturday 9:30am - 8:30pm
Sunday 9:30am - 8:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taira Ayurved - सर्दीमुक्त जीवन मिशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share