20/10/2025
रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसेवेचा नवा आदर्श निर्माण करणारे मा. निलेश भगवान सांबरे साहेब यांना मनःपूर्वक सलाम. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, आपण सर्वांनी समाजहिताच्या कार्यात आपला सहभाग वाढवावा, हीच दीपावलीच्या शुभप्रसंगी प्रार्थना.
आपणा सर्वांना हार्दिक शुभ दीपावली! 🪔
— ॲड. श्री. देवेंद्र (बंटी) सदानंद वणजू
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री. अजित पवार गट), रत्नागिरी
#शुभदीपावली