17/06/2025
मुळव्याध, फिशर, फिश्चुला विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार. :-
वारंवार पोट साफ न होणे, मलविसर्जनानंतर रक्त पडणे, गुदस्थानी सुज येणे, मलविसर्जनावेळी अथवा मलविसर्जनानंतर दाह होणे, वेदना होणे.मलविसर्जनस्थानाची खाज होणे अथवा याठिकाणी झालेल्या जखमेतून पु अथवा रक्तमिश्रित स्त्राव येणे. प्रेग्नंसी दरम्यान अथवा डिलीव्हरी नंतर होणारा मुळव्याध - फिशर यांचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी अवश्य भेटावे.
वैद्य बापूसाहेब पवार
( आयुर्वेदाचार्य )
वैद्या सौ. संजोत पवार
( आयुर्वेदाचार्य )
वैद्य पवार इनोव्हेटिव्ह आयुर्वेद.
माळ नाका ( मराठा मैदान ) हाॅटेल विवेक शेजारी, मेन रोड रत्नागिरी.
मो. 9604035455/ 8308207069