13/08/2025
ताणामुळे झोप लागत नाही आहे?
आजच्या धावपळीच्या आयुष्यात
शांत झोप येणं हे luxury झालं आहे का?
डोकं शांत नसेल तर शरीर विश्रांती घेत नाही,
आणि मग शरीरही थकलेले राहते.
आजच्या Energy Pill मध्ये पाहूया,
झोपेपूर्वी मन शांत कसं ठेवायचं.
Energy Pill
Topic: Sound Sleep
🕖 वेळ: आज, संध्याकाळी ७ ते ८
🌐 Zoom Link:
https://zoom.us/j/96524367586?pwd=eVdGRjBYZGVIMml1Vzl4QmdwZWI4Zz09
प्रथमच Meditation on Twin Hearts करत असल्यास, कृपया हा १० मिनिटांचा व्हिडिओ आधी पहा:
https://youtu.be/ejd-TvpNm1o