Dr Aniket Ashokrao Jogdand - डॉ अनिकेत अशोकराव जोगदंड

  • Home
  • India
  • Selu
  • Dr Aniket Ashokrao Jogdand - डॉ अनिकेत अशोकराव जोगदंड

Dr Aniket Ashokrao Jogdand - डॉ अनिकेत अशोकराव जोगदंड महाराष्ट्र राज्य-प्रमुख (शिवसेना डॉक्टर सेल अंतर्गत दंत वैद्यक संघटना) Shivsena Dental Wing, Maharashtra 🚩🚩

सज्ज आहे शिवसैनिक...सज्ज आहे शिवसेना.. विजयाचा गुलाल पुन्हा उडवण्या सज्ज व्हा
04/11/2025

सज्ज आहे शिवसैनिक...
सज्ज आहे शिवसेना..
विजयाचा गुलाल पुन्हा उडवण्या सज्ज व्हा

*आपल्या पाठपुराव्याला यश!*राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या उपचाराच्या यादीत Oral and m...
04/11/2025

*आपल्या पाठपुराव्याला यश!*
राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या उपचाराच्या यादीत Oral and maxillofacial surgery (मुख शल्य चिकित्सा शास्त्र) ह्या विशेष शाखेचा (speciality) चा समावेश केला आहे. या अंतर्गत 22 नवीन दंत व मुख शस्त्रक्रियेसह 4/5 मुख कर्करोग संदर्भातील उपचार समाविष्ट केले आहेत. शिवसेना डॉक्टर सेल दंत विभाग तर्फे वेळोवेळी महाराष्ट्र राज्या आरोग्य मंत्री मा ना श्री प्रकाश आबिटकर साहेब यांना निवेदन देण्यात आले होते आणि त्यांनीही सकारात्मकता दाखवली होती. महाराष्ट्र राज्य सरकारचे पुनश्च आभार! आणखीन जास्तीत जास्त प्रमाणात दंतवैद्यकीय सेवा सामान्य आणि गरिबांना भेटावे यासाठी अधिकाधिक उपचार या योजनेमध्ये समाविष्ट करावे याबद्दल पाठपुरावा केला जाईल.

02/11/2025
🕯️ जाहीर निषेध 🕯️   शिवसेना डॉक्टर सेल फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंढे यांच्या आत्महत्येबद्दल तीव्र निषेध!फलट...
25/10/2025

🕯️ जाहीर निषेध 🕯️

शिवसेना डॉक्टर सेल

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंढे यांच्या आत्महत्येबद्दल तीव्र निषेध!

फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि जनतेसाठी नेहमी तत्पर असलेल्या डॉ. संपदा मुंढे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सर्व समाजमनाला हादरवून टाकणारी आहे.

ही केवळ एक डॉक्टरची आत्महत्या नसून, ही संपूर्ण आरोग्य यंत्रणेतील अन्याय, दबाव आणि संवेदनाहीनतेची परिणामकारक झळ आहे.
कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक ताण, डॉक्टर्स कडे पाहण्याचा दृष्टिकोन, रेसिडेंट डॉक्टर्स सुरक्षा, या बद्द्ल आवाज उठवून समाज एक होणे गरजेचे आहे.



आमच्या ठाम मागण्या:

1️⃣ या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
2️⃣ वैद्यकीय सेवेत कार्यरत डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना मानसिक आधार व सुरक्षित कार्यपरिसराची हमी द्यावी.
3️⃣ सरकारने आरोग्य क्षेत्रातील दबावमुक्त आणि सन्मानजनक कार्यसंस्कृतीसाठी ठोस पावले उचलावीत.



आमचा आवाज स्पष्ट आहे:

👉 “डॉ. संपदा मुंढे यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही!”
👉 “आरोग्यसेवकांवरील अन्याय थांबवाच!”



🕊️ श्रद्धांजली व एकजूट

डॉ. संपदा मुंढे यांच्या आत्म्यास शांती लाभो.
त्यांचा संघर्ष व्यर्थ जाऊ देणार नाही —
न्याय मिळेपर्यंत आमचा निषेध सुरू राहील!

आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार.तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत असोत हीच प्रार्थ...
24/10/2025

आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार.
तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत असोत हीच प्रार्थना.
आपण दाखवलेल्या विश्वासाने माझा उत्साह आणखी वाढला आहे.
आपल्या प्रत्येक शुभेच्छा माझ्यासाठी अनमोल आहेत.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!

✍️ दि 23/10/25 📍विष्णुनगर येथे नवीन सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करून कामाची सुरुवात झाली. यावेळी मा आ हरिभाऊ काका लहाने, स...
23/10/2025

✍️ दि 23/10/25
📍विष्णुनगर
येथे नवीन सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करून कामाची सुरुवात झाली. यावेळी मा आ हरिभाऊ काका लहाने, संदीप भैया लहाने, डॉ अनिकेत जोगदंड शिवसेना पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
माऊलींच्या पसायदानाची फ्रेम देऊन दिवाळीच्या भक्तिमय शुभेच्छा!

Address

Selu

Telephone

+917218222255

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Aniket Ashokrao Jogdand - डॉ अनिकेत अशोकराव जोगदंड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Aniket Ashokrao Jogdand - डॉ अनिकेत अशोकराव जोगदंड:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram