Chopade Memorial Hospital

Chopade Memorial Hospital Chopade Memorial Hospital is one of the largest and best hospitals in India, providing an entire range of advanced healthcare treatments and surgeries.

Dr.Ashutosh Chopade's Center for Advance *Laparoscopy surgery.
*General Surgery
*Laparoscopy
*Endoscopy
*Gynecology
*Colonoscopy
*Cancer Surgery
*I.C.U.

एकसंध, सशक्त आणि आरोग्यसंपन्न भारतासाठीसेवेत सदैव तत्पर 🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!   #प्रजासत्ताकदि...
26/01/2026

एकसंध, सशक्त आणि आरोग्यसंपन्न भारतासाठी
सेवेत सदैव तत्पर 🇮🇳
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#प्रजासत्ताकदिन

🗳️ आरोग्य जपा, हक्क बजावा!सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2025–26 🏙️लोकशाहीचा कणा मजबूत करण्यासाठी📅 15 जानेवारी ...
15/01/2026

🗳️ आरोग्य जपा, हक्क बजावा!

सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2025–26 🏙️
लोकशाहीचा कणा मजबूत करण्यासाठी

📅 15 जानेवारी रोजी नक्की मतदान करा.

तुमचं एक मत = आरोग्यदायी भविष्य!

आरोग्यजपा #हक्कबजावा #मतदानकरा #लोकशाही ानगरपालिका #15जानेवारी_मतदान

उंच उडू दे आरोग्याची पतंग,आनंदाची लहर नित्य जीवनात नांदो!चोपडे मेमोरियल हॉस्पिटलकडूनमकर संक्रांतीच्या आरोग्यमय शुभेच्छा!...
14/01/2026

उंच उडू दे आरोग्याची पतंग,
आनंदाची लहर नित्य जीवनात नांदो!
चोपडे मेमोरियल हॉस्पिटलकडून
मकर संक्रांतीच्या आरोग्यमय शुभेच्छा! 🪁

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना म...
06/01/2026

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!

#अंगारकीसंकष्टीचतुर्थी

मधुमेह नियंत्रणात ठेवला नाही तर आजारांची गुंतागुंत वाढू शकते ⚠️डोळे, मूत्रपिंड, हृदय व पायांच्या जखमा — वेळेवर काळजी घेत...
03/01/2026

मधुमेह नियंत्रणात ठेवला नाही तर आजारांची गुंतागुंत वाढू शकते ⚠️
डोळे, मूत्रपिंड, हृदय व पायांच्या जखमा — वेळेवर काळजी घेतली नाही तर धोका संभवतो.

म्हणूनच आजच योग्य तपासणी, अचूक मार्गदर्शन व प्रभावी उपचार घ्या 🩺
अनुभवी डॉक्टर आणि आधुनिक सुविधांसह.

📍 चौपडे मेमोरियल हॉस्पिटल, सांगली
📞 संपर्क : 0233 2320320

आरोग्यदायी जीवनासाठी मधुमेहावर आजच नियंत्रण मिळवा.

🌿 नव्या वर्षाचा संकल्प – आरोग्यदायी जीवनाचा! 🌿मधुमेहावर नियंत्रण ठेवणे आज शक्य आहे ✔️साखर, गूळ, मिठाई, फास्टफूड, शीतपेये...
03/01/2026

🌿 नव्या वर्षाचा संकल्प – आरोग्यदायी जीवनाचा! 🌿

मधुमेहावर नियंत्रण ठेवणे आज शक्य आहे ✔️
साखर, गूळ, मिठाई, फास्टफूड, शीतपेये यांसारख्या पदार्थांवर
नियंत्रण ठेवा आणि आरोग्याची योग्य काळजी घ्या.

योग्य आहार, नियमित तपासणी व
तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतल्यास
मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. 💙

अचूक सल्ला व उपचारांसाठी
चौपडे मेमोरियल हॉस्पिटल, सांगली येथे
आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा.

📞 संपर्क : 0233 2320320

#मधुमेह_नियंत्रण #आरोग्यदायी_जीवन #नववर्षाचा_संकल्प

❤️‍🩹 आरोग्य हेच खरे धन! 🩺नवीन वर्षात✨ मधुमेहाविषयी जागरूकता,🩸 योग्य उपचार आणि🥗 शिस्तबद्ध जीवनशैलीयांचा नवा संकल्प घेऊया....
31/12/2025

❤️‍🩹 आरोग्य हेच खरे धन! 🩺

नवीन वर्षात
✨ मधुमेहाविषयी जागरूकता,
🩸 योग्य उपचार आणि
🥗 शिस्तबद्ध जीवनशैली
यांचा नवा संकल्प घेऊया.

🌸 नूतन वर्षाभिनंदन! 🌸
सर्व रुग्णांना आरोग्यदायी, सुखकर व सुरक्षित नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

🏥 चौपडे मेमोरियल हॉस्पिटल, सांगली
आपल्या आरोग्यासाठी सदैव तत्पर 🤝

📍 राममंदिर चौक, सांगली
📞 संपर्क : 0233 2320320

निरोगी मन, निरोगी शरीर आणि आरोग्यदायी नववर्षाची सुरुवात! 🎄🩺चोपडे मेमोरियल हॉस्पिटलकडून सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या...
25/12/2025

निरोगी मन, निरोगी शरीर आणि आरोग्यदायी नववर्षाची सुरुवात! 🎄🩺
चोपडे मेमोरियल हॉस्पिटलकडून सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत. ✨

#नाताळ

लपवू नका, घाबरू नका!मूळव्याध, फिस्टुला व भगंदरसारख्या आजारांवर शस्त्रक्रियेद्वारे सुरक्षित व त्वरित उपचार आता चोपडे मेमो...
23/12/2025

लपवू नका, घाबरू नका!
मूळव्याध, फिस्टुला व भगंदरसारख्या आजारांवर शस्त्रक्रियेद्वारे सुरक्षित व त्वरित उपचार आता चोपडे मेमोरियल हॉस्पिटल मध्ये उपलब्ध.

PMJAY व MJPJAY योजनांतर्गत
मोफत उपचारांची सुविधा ✨
अनुभवी डॉक्टर • आधुनिक उपचार • विश्वासार्ह सेवा

📍 पत्ता: राममंदिर चौक, सांगली
📞 संपर्क: 0233 2320320
👉 आजच भेट द्या, वेदनांपासून मुक्त व्हा!

#मूळव्याधउपचार
#फिस्टुला #भगंदर #मोफतउपचार #आरोग्यपहिले
#मूळव्याध
#मूळव्याधउपचार #फिस्टुला #भगंदर #आरोग्यपहिले
#मोफतउपचार

🏥 चोपडे मेमोरियल हॉस्पिटल🚨 मूत्राशयाच्या तक्रारी थेट किडनीवर परिणाम करतात! 🚨🩺 चोपडे मेमोरियल हॉस्पिटलच्या👉 अत्याधुनिक यु...
19/12/2025

🏥 चोपडे मेमोरियल हॉस्पिटल

🚨 मूत्राशयाच्या तक्रारी थेट किडनीवर परिणाम करतात! 🚨

🩺 चोपडे मेमोरियल हॉस्पिटलच्या
👉 अत्याधुनिक युरोलॉजी विभागाला भेट द्या.

📍 पत्ता: राममंदिर चौक, सांगली
📞 संपर्क: 0233 2320320

💙🩻 आपल्या किडनीच्या आरोग्याची काळजी घ्या!


#चोपडे_मेमोरियल_हॉस्पिट
Health #किडनी_आरोग्य #मूत्राशय_तक्रारी #सांगली #आरोग्य_जागरूकता

हर्नियाची लक्षणे ओळखा – वेळेत उपचार घ्या!वजन उचलताना किंवा खोकताना त्रास होतोय?गाठ जाणवते, पोट फुगते किंवा मळमळ होतेय?ही...
18/12/2025

हर्नियाची लक्षणे ओळखा – वेळेत उपचार घ्या!

वजन उचलताना किंवा खोकताना त्रास होतोय?
गाठ जाणवते, पोट फुगते किंवा मळमळ होतेय?
ही लक्षणे हर्नियाची असू शकतात.

🏥 चोपडे मेमोरियल हॉस्पिटल, सांगली
अनुभवी डॉक्टर • आधुनिक उपचार • PMJAY/MJPJAY अंतर्गत मोफत उपचार उपलब्ध

📞 संपर्क: 0233 2320320
📍 पत्ता: राममंदिर चौक, सांगली

#हर्नियाचीलक्षणे

💠 अपेंडिक्स दुखतंय? ही लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या! 💠अपेंडिक्समध्ये सूज आल्यास अचानक वेदना वाढतात आणि ह...
10/12/2025

💠 अपेंडिक्स दुखतंय? ही लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या! 💠

अपेंडिक्समध्ये सूज आल्यास अचानक वेदना वाढतात आणि ही अवस्था धोकादायक ठरू शकते.
वेळीच उपचार घेतल्यास गुंतागुंत टाळता येते.

अपेंडिक्सची प्रमुख लक्षणे:
🔹 अचानक सुरू होणारी तीव्र पोटदुखी
🔹 अन्न खाल्ल्यानंतर वाढणारी वेदना
🔹 मळमळणे व उलटी
🔹 ताप 99° ते 102°F पर्यंत वाढणे
🔹 पोटात सूज
🔹 शौचक्रियेतील बदल – बद्धकोष्ठता किंवा अतिसार
🔹 नाभीभोवती सुरू होऊन उजव्या खालच्या पोटात सरकणारी वेदना

⛔ ही लक्षणे दिसताच विलंब करू नका!
त्वरित योग्य उपचार केल्यास अपेंडिक्स फुटण्याचा धोका कमी होतो.

🏥 चोपडे मेमोरियल हॉस्पिटल, सांगली
विश्वासार्ह व संपूर्ण आरोग्यसेवा

📞 0233 2320320 | 📍 राममंदिर चौक, सांगली

Address

Ram Mandir Chouk Shivaji Nagar
Shivaji Nagar
416416

Telephone

+91 75077 06025

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chopade Memorial Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category