Shree Ganga Hospital

Shree Ganga Hospital Shree Ganga Hospital is the first fully dedicated TERTIARY HOSPITAL in NANDED Region

24/7 आपत्कालीन सेवा | ICU सुविधा 🚨आकस्मिक परिस्थितीत वेळ महत्त्वाची असते.प्रशिक्षित डॉक्टर, तज्ज्ञ स्टाफ आणि अत्याधुनिक ...
29/01/2026

24/7 आपत्कालीन सेवा | ICU सुविधा 🚨

आकस्मिक परिस्थितीत वेळ महत्त्वाची असते.
प्रशिक्षित डॉक्टर, तज्ज्ञ स्टाफ आणि अत्याधुनिक ICU सुविधांसह Shree Ganga Hospital तुमच्या सेवेत सदैव तत्पर.

👉 त्वरित उपचारासाठी आत्ताच संपर्क करा:
📞 +91 9647471001 / 02462-231001

Celebrating the spirit of freedom, unity, and good health.Shree Ganga Hospital wishes everyone a Happy Republic Day!Let’...
26/01/2026

Celebrating the spirit of freedom, unity, and good health.

Shree Ganga Hospital wishes everyone a Happy Republic Day!

Let’s continue building a healthier and stronger India together.

मूत्रमार्ग व किडनीचे आजार दुर्लक्षित करू नका!तज्ञ डॉक्टर, आधुनिक उपचार व सुरक्षित शस्त्रक्रिया — फक्त श्री गंगा हॉस्पिटल...
24/01/2026

मूत्रमार्ग व किडनीचे आजार दुर्लक्षित करू नका!
तज्ञ डॉक्टर, आधुनिक उपचार व सुरक्षित शस्त्रक्रिया — फक्त श्री गंगा हॉस्पिटलमध्ये.

📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा: 9647471001

घुटनों में तेज दर्द, चलने में अटकन, वजन डालने में तकलीफ या जकड़न – ये सब Meniscus Tear के लक्षण हो सकते हैं.समय पर सही इ...
21/01/2026

घुटनों में तेज दर्द, चलने में अटकन, वजन डालने में तकलीफ या जकड़न – ये सब Meniscus Tear के लक्षण हो सकते हैं.
समय पर सही इलाज से सर्जरी से भी बचा जा सकता है!

👨‍⚕️ Expert Orthopedic Care by
Dr. Sandeep Tukde – Shree Ganga Hospital, Nanded

📞 अभी अपॉइंटमेंट बुक करें: +91 9647471001 | 02462-231001

🌐 shreegangahospital.com

We’re Now ESIC Empanelled!Shree Ganga Hospital proudly offers cashless super speciality treatment and diagnostic service...
19/01/2026

We’re Now ESIC Empanelled!

Shree Ganga Hospital proudly offers cashless super speciality treatment and diagnostic services for ESIC beneficiaries.

Trusted care, advanced facilities, and compassionate service, all under one roof.

📞 Book your consultation today or visit us to avail ESIC benefits with ease.
Call Now: +91 9647471001 | 02462-231001
Visit: shreegangahospital.com

हाडे व सांध्यांच्या वेदनांवर विश्वासार्ह उपचार!फ्रॅक्चर, आर्थरायटिस, गुडघा व कंबरदुखीसाठीअनुभवी व तज्ज्ञ ऑर्थोपेडिक टीम ...
12/01/2026

हाडे व सांध्यांच्या वेदनांवर विश्वासार्ह उपचार!
फ्रॅक्चर, आर्थरायटिस, गुडघा व कंबरदुखीसाठी
अनुभवी व तज्ज्ञ ऑर्थोपेडिक टीम – Shree Ganga Hospital, Nanded

📞 संपर्क: +91 9647471001 | 02462-231001

वेदनामुक्त हालचाल आणि सक्रिय जीवनाची नवी सुरुवात!श्री गंगा हॉस्पिटल, नांदेड येथे अत्याधुनिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट उप...
09/01/2026

वेदनामुक्त हालचाल आणि सक्रिय जीवनाची नवी सुरुवात!
श्री गंगा हॉस्पिटल, नांदेड येथे अत्याधुनिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट उपलब्ध.

आजच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या 📞
📍 वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड








वेदना मागे टाका आणि पुन्हा सक्रिय जीवन जगा!श्री गंगा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट उपचार उपलब्ध आहे...
05/01/2026

वेदना मागे टाका आणि पुन्हा सक्रिय जीवन जगा!

श्री गंगा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट उपचार उपलब्ध आहेत.

आजच सल्ल्यासाठी संपर्क साधा.

📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 9647471001

CTEV जनजागृती | क्लबफूट पूर्णपणे बरा होऊ शकतो👣 CTEV (Congenital Talipes Equino Varus) म्हणजेच क्लबफूट हा आजार कायमस्वरूप...
02/01/2026

CTEV जनजागृती | क्लबफूट पूर्णपणे बरा होऊ शकतो

👣 CTEV (Congenital Talipes Equino Varus) म्हणजेच क्लबफूट हा आजार कायमस्वरूपी अपंगत्व नाही.

👉 लवकर निदान व योग्य वेळी प्लास्टर उपचार (Ponseti पद्धत) केल्यास
शस्त्रक्रिया न करता क्लबफूट पूर्णपणे सुधारता येतो.

✨ लवकर उपचार = सरळ पाय = सामान्य व वेदनामुक्त चाल

खाली दिलेला Before आणि After फोटो दाखवतो की
फक्त प्लास्टर उपचारांनी किती चांगला परिणाम मिळू शकतो.

📌 पालकांसाठी महत्त्वाचा संदेश:
बाळाचा जन्म वाकड्या पायांसह झाला असेल तर घाबरू नका आणि उपचार उशीर करू नका.
जितक्या लवकर उपचार सुरू होतील तितका परिणाम उत्तम मिळतो.

चला, एकत्र येऊन CTEV बद्दल जनजागृती करूया आणि प्रत्येक मुलाला सामान्य चालण्याची संधी देऊया.

डॉ. संदीप मारोतीराव तुकडे,
अस्थिरोग, गुडघा व खांदा शस्त्रक्रिया तज्ञ,
एम.बी.बी.एस., एम.एस. (अस्थिरोग)
(सायन हॉस्पिटल, मुंबई)
डी.एन.बी. (नवी दिल्ली),एम.एन.ए.एम.एस., एफ.आय.ए.एस.एम.( ISAKOS & IAS)
एफ.आय.जे.आर., एफ.आय.एफ.ए.एस.( मुंबई )

संपर्क :
📞 8668683521
✉️ dr.sandeeptukade@gmail.com











01/01/2026

किनवटकरांसाठी महत्वाची माहिती!
आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी
डॉ. राहुल देशमुख – Gastroenterologist यांची नियमित भेट आपल्या शहरात!

📍 Sundar Hospital, चुंगी नाका
⏰ सकाळी 10 ते दुपारी 2

🔹 पोट, लिव्हर व पचनसंस्था संबंधित तज्ज्ञ उपचार
🔹 एंडोस्कोपी व इतर गॅस्ट्रो उपचार उपलब्ध

आपल्या आरोग्यासाठी विश्वासार्ह आणि तज्ज्ञ सेवा — आता किनवटमध्येच.

01/01/2026

हिंगोलीकरांसाठी आनंदाची बातमी!
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी
डॉ. राहुल देशमुख – Gastroenterologist यांची नियमित भेट आता आपल्या शहरात!

📍 Sahyadri Hospital
⏰ सकाळी 11 ते दुपारी 2

📍 Shivam Hospital
⏰ दुपारी 2 ते 4

🔹 पोट, लिव्हर, गॅस्ट्रो संबंधित तज्ज्ञ उपचार
🔹 एंडोस्कोपीसाठी रुग्णांनी उपाशी पोटी यावे

आपल्या आरोग्यासाठी विश्वासार्ह आणि तज्ज्ञ सेवा आता जवळच.

Happy New Year!
01/01/2026

Happy New Year!

Address

Wadiya Factory Area
Shivajinagar
431602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ganga Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Ganga Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category