01/08/2021
तरुण बेरोजगार, अनुभवी डिप्लोमा धारक व गरजु उमेदवारानां नोकरीची सुवर्ण संधी.....!
⭕ पाहिजेत:-
👉 1) डिस्टीक सेल्स मॅनेजर:-
✔️ पात्रता : B. Pharm / D.Pharm / B.Sc.
लिडरशिप क्वालिटी, उत्तम संवाद कौशल्य व आरोग्य क्षेत्रात काम करण्याची आवड आवश्यक. (वेतन : 15000 + पेट्रोल अलाउन्स + इंन्सेटीव)
👉 2) सेल्स एग्जीक्युटिव
✔️ पात्रता : D. Pharm / B.Sc.
उत्तम संवाद कौशल्य, आत्म विश्वास व आरोग्य क्षेत्रात काम करण्याची आवड आवश्यक. (वेतन : 10200 + सेल्स स्पॉट कमिशन + इंन्सेटीव)
👉 3)असिस्टंट सेल्स एग्जीक्युटिव
✔️ पात्रता :- B.Sc./ 12 th
जनसंपर्क व आरोग्य क्षेत्रात काम करण्याची आवड आवश्यक.
(वेतन : 6300 + सेल्स स्पॉट कमिशन + इंन्सेटीव)
⭕ नियम व अटी:-
🔸 डिस्टीक सेल्स मॅनेजर यांची प्रत्येक सेल्स एग्जीक्युटिव व असिस्टंट सेल्स एग्जीक्युटिव यांच्या कडुन टार्गेट पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी राहिल.
🔹 सेल्स एग्जीक्युटिव व असिस्टंट सेल्स एग्जीक्युटिव यांचे यांना मासिक टार्गेट ४९९००/- राहिल
🔸 वेतन हे पुर्ण पणे टार्गेवर निर्भर राहिल अन्यथा सेल्स स्पॉट कमिशनवर समाधा मानावे लागेल
ईच्छुक उमेदवाराने आपला रिझ्युम ईमेल किंवा व्हॉट्सअॅप करावा.
ओम वेदा फार्मा प्रा.लि.
omvedapharmacy@gmail.com
व्हाट्सएप नंबर:-9011432387