Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी

  • Home
  • India
  • Solapur
  • Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी

Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी, Hospital, Bypass Road/Gadegaon Road Chowk, Barshi, Dist. Solapur, Solapur.

प्रभावी आरोग्यसेवेसाठी विश्वसनिय हॉस्पिटल
साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी

कॅन्सर सर्जरी। किमोथेरपी ।कार्डिओलॉजी। युरोलॉजी । जनरल मेडिसीन । बालरोग।
ऑर्थोपेडिक। कॅथलॅब कार्डियाक विभाग । एन्डोस्कोपी ।लॅप्रोस्कोपी।प्लास्टिक सर्जरी

24 तास तत्पर रुग्णसेवा उपलब्ध

साईसंजीवनी हॉस्पिटल गाडेगाव रोड, बायपास चौक, यांचे तर्फे बार्शी येथील रिक्षा चालक व मालक यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिर व...
09/11/2025

साईसंजीवनी हॉस्पिटल गाडेगाव रोड, बायपास चौक,
यांचे तर्फे बार्शी येथील रिक्षा चालक व मालक यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिर व औषधी वाटप आज दिनांक 9 11 25 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले..🌹🌹

07/11/2025

💜 राष्ट्रीय कर्करोग (कॅन्सर) जागृती दिन (७ नोव्हेंबर) 💜
धैर्य आणि जागरूकता – कॅन्सरशी लढण्याची हीच खरी शक्ती!

लक्षात ठेवा: कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपले असे नाही! लवकर निदान आणि योग्य उपचार यामुळे कर्करोगातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे.

🛡️ कॅन्सरला हरवण्यासाठी महत्त्वाचे ३ 'स':
1. सजगता (Awareness): कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखा आणि त्याकडे दुर्लक्ष करू नका.
2. सल्ला (Consultation): कोणत्याही लक्षणांवर तज्ज्ञ डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या. तपासणी (स्क्रीनिंग) करून घ्या.
3. सकारात्मकता (Positivity): उपचारादरम्यान मानसिक धैर्य ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा.
🛑 कर्करोग टाळण्यासाठी जीवनशैलीत करा हे बदल:
• तंबाखू, सिगारेट, दारू पूर्णपणे टाळा. (हे सर्वात मोठे प्रतिबंधक पाऊल आहे.)
• संतुलित आहार घ्या: आहारात फळे, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा (Fibre) समावेश करा.
• नियमित व्यायाम करा.
• वजन नियंत्रणात ठेवा.

डॉ. राहुल मांजरे पाटील | कॅन्सर सर्जन
*• साईसंजीवनी हॉस्पिटल | बार्शी*
• ⁠ओपीडी : सकाळी १० ते ३
बार्शी बायपास रोड-गाडेगाव रोड चौक
📞 सल्ला आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
93220 73305

07/11/2025

पिवळे/केशरी रेशनकार्ड, आधार, पॅन किंवा मतदानकार्ड धारकांसाठी मोफत उपचार उपलब्ध!

प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत:
साईसंजीवनी हॉस्पिटलमध्ये विविध उपचार आहेत मोफत.

लवकर संपर्क करा आणि उपचार सुरू करा!



(Free healthcare, PMJAY scheme, MJPJAY benefits, hospital)

*पैसे नाहीत म्हणून मुतखड्याची (Kidney Stone) शस्त्रक्रिया टाळू नका!*शस्त्रक्रिया टाळल्यामुळे पुढे ढकलल्याने अनेक रुग्णां...
27/10/2025

*पैसे नाहीत म्हणून मुतखड्याची (Kidney Stone) शस्त्रक्रिया टाळू नका!*

शस्त्रक्रिया टाळल्यामुळे पुढे ढकलल्याने अनेक रुग्णांच्या किडन्या निकामी झाल्याची गंभीर उदाहरणे समोर येत आहेत. यामुळे रुग्णाचे आरोग्य धोक्यात येते आणि उपचार खर्चही खूप वाढतो.

*साईसंजीवनी हॉस्पिटल बार्शी*
गाडेगाव रोड बायपास रोड चौक बार्शी येथे
*योजनेतून मोफत उपचार शक्य आहेत!*
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) या योजनेत ** दुर्बिणीद्वारे किडनी स्टोन ची शस्त्रक्रिया ** मोफत केली जाते.

अनेक रुग्णांना या योजनांची माहितीच नसते • कृपया गरजूंना वेळीच या योजनांची माहिती द्या, जेणेकरून वेळेवर उपचार घेऊन किडनी निकामी होण्यासारखे मोठे संकट टाळता येईल.
• जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत ही माहिती पोहोचवा! 🙏🏻

*साईसंजीवनी हॉस्पिटल बार्शी*
गाडेगाव रोड बायपास रोड चौक बार्शी
📞 93220 73305

🙏🏻 कृपया गरजू रुग्णांपर्यंत पोहचवा 🙏🏻
27/10/2025

🙏🏻 कृपया गरजू रुग्णांपर्यंत पोहचवा 🙏🏻

11/10/2025
बार्शी तालुका पोलीस ठाणे व डॉक्टर राहुल मांजरे  पाटील सर यांचे  साई संजीवनी हॉस्पिटल बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने  स...
11/10/2025

बार्शी तालुका पोलीस ठाणे व डॉक्टर राहुल मांजरे पाटील सर यांचे साई संजीवनी हॉस्पिटल बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त पोलीस बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिर दिनांक 11/ 10 /2025 रोजी आयोजित करण्यात आले..🌹🌹

कंबर, पाठ किंवा पोटदुखी वारंवार जाणवत आहे का?ते फक्त थकव्याचं कारण नसेल, हे मूत्रविकाराचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं.मूत्...
03/10/2025

कंबर, पाठ किंवा पोटदुखी वारंवार जाणवत आहे का?
ते फक्त थकव्याचं कारण नसेल, हे मूत्रविकाराचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं.

मूत्रपिंडातील खडे, संसर्ग किंवा इतर विकारांमुळे अशी वेदना निर्माण होऊ शकते.
वेळेत तपासणी केली नाही, तर आजार गंभीर होण्याचा धोका वाढतो.

सावध व्हा!
आजच आमच्या तज्ज्ञांची भेट घ्या आणि योग्य उपचार सुरू करा – आरोग्य सुरक्षित ठेवा.



(kidney health, urinary problems, kidney stones, back pain treatment, urology specialist, urinary infection, kidney disease prevention)

Address

Bypass Road/Gadegaon Road Chowk, Barshi, Dist. Solapur
Solapur
413411

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी:

Share

Category